MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • अजित पवार यांच्या मृत्यूने कार्यकर्त्यांना बसला धक्का, किती संपत्तीचे दादा आहेत मालक?

अजित पवार यांच्या मृत्यूने कार्यकर्त्यांना बसला धक्का, किती संपत्तीचे दादा आहेत मालक?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या धक्कादायक बातमीनंतर, त्यांच्या एकूण संपत्तीचा तपशील समोर आला आहे. त्यांच्याकडे चल आणि अचल मिळून १०४ कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याची माहिती आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Jan 28 2026, 12:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
अजित पवार यांच्या मृत्यूने कार्यकर्त्यांना बसला धक्का, किती संपत्तीचे दादा आहेत मालक?
Image Credit : ANI

अजित पवार यांच्या मृत्यूने कार्यकर्त्यांना बसला धक्का, किती संपत्तीचे दादा आहेत मालक?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी किती संपत्ती कमावली ते आपण जाणून घेऊयात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
अजित पवारांकडे किती आहे संपत्ती?
Image Credit : ANI

अजित पवारांकडे किती आहे संपत्ती?

अजित पवारांकडे किती संपत्ती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडे मुव्हेबल संपत्ती म्हणून ४ कोटी ९६ लाख ६१८ रुपये इतकी आहे. यात रोख रक्कम, बँक ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, दागिने, वाहने इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

Related Articles

Related image1
Accidental Death Of Politicians in Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकरणातील या बड्या नेत्यांचे झालेत अपघाती मृत्यू
Related image2
Ajit Pawar Plane Crash: पहाटेपासून काम सुरू करण्याची सवय ठरली घातक? अजितदादांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र सुन्न; दिवसभरात होते चार सभा
35
मुव्हेबल असेट्स किती आहे?
Image Credit : Asianet News

मुव्हेबल असेट्स किती आहे?

अजित पवार यांच्याकडे असणारी मुव्हेबल असेट्स संपत्तीचा आकडा जवळपास १०० कोटींच्या आसपास राहणार आहे. अजित पवारांकडे ९९ कोटी ९३ लाख ४४ हजार रुपये इतकी आहे.

45
एकूण किती आहे संपत्ती?
Image Credit : Asianet News

एकूण किती आहे संपत्ती?

चल आणि अचल अशी एकूण संपत्ती अजित पवार यांच्याकडे १०४ कोटी ९० लाख १ हजार ६१८ रुपयांची संपत्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याची माहिती समजली आहे.

55
अजित पवार यांच्या मृत्यूने बसला धक्का
Image Credit : Twitter

अजित पवार यांच्या मृत्यूने बसला धक्का

अजित पवार यांच्या मृत्यूने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यांना दाखल केलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. बारामतीकडे कार्यकर्त्यांच्या गाड्या गेल्या आहेत.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदेच? बच्चू कडूंनी केला मोठा दावा
Recommended image2
आदिती तटकरेंना राजीनामा द्यावा लागणार, आ. रोहित पवार यांनी केला हा दावा
Recommended image3
तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही, पत्रकार परिषदेत काय केला खुलासा?
Recommended image4
Maratha Reservation Agitation : ‘सरकारकडून वारंवार विश्वासघात’; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, नव्या आंदोलनाचे संकेत
Recommended image5
Missing Link Accident : मिसिंग लिंक पुन्हा चर्चेत; बसची तीन वाहनांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
Related Stories
Recommended image1
Accidental Death Of Politicians in Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकरणातील या बड्या नेत्यांचे झालेत अपघाती मृत्यू
Recommended image2
Ajit Pawar Plane Crash: पहाटेपासून काम सुरू करण्याची सवय ठरली घातक? अजितदादांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र सुन्न; दिवसभरात होते चार सभा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved