MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • नगराध्यक्षांना किती मिळणार पगार, जाणून घ्या माहिती

नगराध्यक्षांना किती मिळणार पगार, जाणून घ्या माहिती

राज्यात निवडून आलेल्या नगराध्यक्षांना पगार नसून मानधन दिले जाते. हे मानधन नगरपरिषदेच्या वर्गवारीनुसार (अ, ब, क) ठरवले जाते आणि नगरपरिषदेच्या फंडातून दिले जाते, ज्यात अतिथ्य भत्त्याचाही समावेश असतो.

1 Min read
vivek panmand
Published : Dec 22 2025, 10:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नगराध्यक्षांना किती मिळणार पगार, जाणून घ्या माहिती
Image Credit : Asianet News

नगराध्यक्षांना किती मिळणार पगार, जाणून घ्या माहिती

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्षांना किती पगार दिला जातो, याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

26
नगराध्यक्षांना मिळतं मानधन
Image Credit : Asianet News

नगराध्यक्षांना मिळतं मानधन

नगराध्यक्षांना पगार मिळत नाही तर त्यांना मानधन दिलं जातं. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना दरवर्षी सरकारकडून भत्ता दिला जातो, आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

Related Articles

Related image1
हिवाळ्यात बाळाला गरम पाण्याने अंघोळ घालावी का नाही, सत्य घ्या जाणून
Related image2
Horoscope 22 December : आज सोमवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!
36
नगरपरिषद फंडातून देण्यात यावं मानधन
Image Credit : Asianet News

नगरपरिषद फंडातून देण्यात यावं मानधन

नगराध्यक्षांना नगरपरिषद फंडातून मानधन दिलं जातं. नगरपरिषद फंड म्हणजे पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर करांतून जमा झालेला निधी असतो. त्यामुळं या फंडात किती निधी जमा केला जातो त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

46
अ वर्गातील नगराध्यक्षांना मिळतो सर्वात जास्त पगार
Image Credit : Asianet News

अ वर्गातील नगराध्यक्षांना मिळतो सर्वात जास्त पगार

अ वर्गातील नगराध्यक्षांना सर्वात जास्त पगार दिला जातो.वर्गवारीनुसार या पगाराचे वाटप केलं जात. अ वर्गातील नगराध्यक्षांना सर्वात जास्त आणि क वर्गातील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना सर्वात कमी पगार दिला जातो.

56
कोणत्या वर्गातील नगरपरिषदेला किती मिळतं मानधन?
Image Credit : Gemini

कोणत्या वर्गातील नगरपरिषदेला किती मिळतं मानधन?

अ वर्ग नगरपरिषद : मानधन - 25000, अतिथ्य भत्ता - 36000, ब वर्ग नगरपरिषद : मानधन - 20000, अतिथ्य भत्ता - 24000, क वर्ग नगरपरिषद : मानधन - 15000, अतिथ्य भत्ता - 18000.

66
अतिथ्य भत्ता म्हणजे काय?
Image Credit : stringer

अतिथ्य भत्ता म्हणजे काय?

अतिथ्य भत्ता म्हणजे पाहुण्यांचा आदरातिथ्य करताना होणाऱ्या खर्चासाठी जसं की जेवण, निवास किंवा इतर सोयीसुविधांचा खर्च यासाठी मिळणारी आर्थिक मदत किंवा भरपाई. शिवाय त्यांना ज्यादिवशी मीटिंग आयोजित केली जाते त्यादिवशी 100 रुपये मीटिंग भत्ताही मिळतो.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; मुंबईत दाट धुके, पुण्यात प्रदूषणाचा धोका
Recommended image2
Ladki Bahin Yojana : नगर परिषद निकालाचा गुलाल उधळताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!
Recommended image3
महाराष्ट्रात 'महायुती'चा झंझावात! नगरपरिषद निवडणुकीत भाजपची बाजी, मविआचा सुपडा साफ; पाहा २८८ नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
Recommended image4
Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! स्थानकांची नवी नावे जाहीर; तुमच्या स्टेशनचे नाव काय?
Recommended image5
Pune News : महागाईला पुणेरी दणका! फक्त काही रुपयांत 'रॉयल' प्रवास; पुण्याच्या पर्यावरणपूरक बससेवेचा देशात नवा रेकॉर्ड
Related Stories
Recommended image1
हिवाळ्यात बाळाला गरम पाण्याने अंघोळ घालावी का नाही, सत्य घ्या जाणून
Recommended image2
Horoscope 22 December : आज सोमवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved