MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Dadar-Bhusawal Train Update: खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'; तिकीट दरातही मोठी कपात!

Dadar-Bhusawal Train Update: खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'; तिकीट दरातही मोठी कपात!

Dadar-Bhusawal Train Update: रेल्वे प्रशासनाने मुंबई (दादर) ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला नियमित दर्जा दिला, ज्यामुळे प्रवाशांच्या तिकीट दरात २०-२५ टक्क्यांची बचत होणारय. ही गाडी आता आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 30 2026, 03:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
खान्देशवासीयांची चांदी! मुंबई भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'
Image Credit : Google

खान्देशवासीयांची चांदी! मुंबई-भुसावळ प्रवास आता कायमचा 'सुसाट'

Dadar-Bhusawal Train Update: खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक सुखद धक्का दिला आहे. मुंबई (दादर) ते भुसावळ दरम्यान धावणारी रेल्वे आता 'स्पेशल' राहिली नसून तिला नियमित गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा तर होणारच आहे, पण खिशाला पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रवाशांची वर्षानुवर्षांची मागणी अखेर पूर्ण
Image Credit : iSTOCK

प्रवाशांची वर्षानुवर्षांची मागणी अखेर पूर्ण

आजवर दादर-भुसावळ ही गाडी केवळ 'विशेष गाडी' (Special Train) म्हणून चालवली जात होती. तिची मुदत ठराविक काळाने वाढवावी लागायची, ज्यामुळे प्रवाशांमध्ये कायम अनिश्चितता असायची. जळगाव, धुळे आणि नंदुरबार पट्ट्यातील प्रवाशांकडून या गाडीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, रेल्वेने ही गाडी कायमस्वरूपी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 

Related Articles

Related image1
Ashok Kharat Case : कोडवर्डच्या जाळ्यातून अत्याचार? अशोक खरातच्या मोबाईल क्लोनमधून धक्कादायक माहिती उघड
Related image2
Maharashtra Government GR : मार्चअखेरची लगबग! सुट्टीच्या दिवशीही राज्य सरकारचे १०३ निर्णय जाहीर
35
तिकीट दरात २०-२५ टक्क्यांची बचत!
Image Credit : social media

तिकीट दरात २०-२५ टक्क्यांची बचत!

या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिकीट दरातील घट. विशेष गाड्यांचे भाडे नियमित गाड्यांच्या तुलनेत जास्त असते. आता ही गाडी नियमित झाल्यामुळे तिकीट दरात सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि उपचारासाठी मुंबईला येणाऱ्या रुग्णांना होणार आहे. 

45
गाडीचे सुधारित वेळापत्रक एका नजरेत
Image Credit : our own

गाडीचे सुधारित वेळापत्रक एका नजरेत

कधी धावणार: आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, बुधवार आणि शनिवार).

मार्ग: दादर ते भुसावळ (आणि परतीचा प्रवास).

फायदा: कायमस्वरूपी दर्जा मिळाल्याने प्रवाशांना आता आगाऊ आरक्षणाची (Reservation) सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळेल. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : Social Media

महत्त्वाची टीप

प्रवाशांची गर्दी पाहता भविष्यात या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याबाबतही रेल्वे प्रशासन सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे आगामी काळात खान्देशसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Teacher Assault : क्लासमध्ये उभं का केलं? बापाची कॉलेजमध्ये घुसून शिक्षकाला मारहाण; बीडमधील घटनेचं CCTV व्हायरल
Recommended image2
Nepal Floods : नेपाळमधील प्रलयातून नागपूरचे पर्यटक सुखरूप परतले, सांगितला थरारक अनुभव
Recommended image3
Nashik Kumbh: कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार, हे सरकार फार काळ टिकणार नाही; राऊतांचा मोठा दावा
Recommended image4
Maratha Reservation: ५८ लाख नोंदींचा मुद्दा पुन्हा पेटला; जरांगे पाटील आजपासून उपोषणावर
Recommended image5
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; पण राज्यातील या 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Related Stories
Recommended image1
Ashok Kharat Case : कोडवर्डच्या जाळ्यातून अत्याचार? अशोक खरातच्या मोबाईल क्लोनमधून धक्कादायक माहिती उघड
Recommended image2
Maharashtra Government GR : मार्चअखेरची लगबग! सुट्टीच्या दिवशीही राज्य सरकारचे १०३ निर्णय जाहीर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved