MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Daily Horoscope: 14 मार्च 2026, सूर्य-चंद्राचा राशीबदल; मिथुन-मकरसह 4 राशींसाठी लकी दिवस

Daily Horoscope: 14 मार्च 2026, सूर्य-चंद्राचा राशीबदल; मिथुन-मकरसह 4 राशींसाठी लकी दिवस

14 मार्च, शनिवारी सूर्य आणि चंद्र राशी बदलणार आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल. काहींसाठी हा बदल शुभ असेल तर काहींसाठी अशुभ. जाणून घ्या, आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल...

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 14 2026, 07:45 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
14 मार्च 2026 का राशिफल
Image Credit : Asianet News

14 मार्च 2026 का राशिफल

14 मार्च 2026 रोजी मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, वाहन जपून चालवावे. वृषभ राशीच्या लोकांना मानसिक ताण राहील, पत्नीशी वाद होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांचे वाद मिटतील, नोकरीत मोठी संधी मिळेल. कर्क राशीच्या लोकांनी कोणत्याही कागदपत्रावर सही करू नये, गुंतवणुकीत सावधगिरी बाळगावी. पुढे जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
213
मेष राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Mesh Rashifal)

या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. व्यवसायही चांगला चालेल. कुणाच्या बोलण्यात येऊन चुकीचं पाऊल उचलू नका. ऑफिसमध्ये अडचणी जाणवतील. गाडी चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्या.

Related Articles

Related image1
Vastu Tips: घरात लावा ही 5 पेंटिग्ज; नशीब चमकेल, पैशांचीही चणचण भासणार नाही!
Related image2
Vastu Tips : सुरक्षित प्रवासासाठी गाडीत कोणत्या ठिकाणी देवाची मुर्ती ठेवावी? जेणेकरुन प्रवास होईल सुखकर
313
वृषभ राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Vrishbha Rashifal)

या राशीच्या लोकांना आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे मानसिक ताण राहील. पत्नीसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. ब्लड प्रेशरच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. नवीन लोकांशी भेट होईल.

413
मिथुन राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Mithun Rashifal)

जर तुमचा एखादा जुना वाद सुरू असेल, तर तो मिटू शकतो. नोकरीत मोठी संधी मिळेल. पैशांशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्रांसोबत प्रवासाला जाऊ शकता. तुमच्या मेहनतीचा पुरेपूर फायदा मिळेल. व्यवसायात फायदा झाल्याने मन प्रसन्न राहील.

513
कर्क राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Kark Rashifal)

या राशीच्या लोकांनी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. न वाचता कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका. मुलांच्या यशामुळे मन प्रसन्न राहील. ऑफिसमध्ये सर्वजण तुमच्या कार्यशैलीचं कौतुक करतील. वैवाहिक संबंधांमध्ये यश मिळेल. आरोग्यही ठीक राहील.

613
सिंह राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Singh Rashifal)

गुंतवणुकीसाठी वेळ योग्य नाही. अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच काम करा. घाईगडबडीत तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. मित्र आणि भावांकडून मदत मिळेल. प्रवासावर जास्त खर्च झाल्याने बजेट बिघडू शकतं.

713
कन्या राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Kanya Rashifal)

नोकरीत पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे. गुंतवणूक किंवा पैशांशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकतं. ऑफिस आणि घर यांच्यात संतुलन साधता येणार नाही. कुणाशीतरी वाद होऊ शकतो.

813
तुला राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तुला राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Tula Rashifal)

या राशीच्या लोकांवर शत्रू भारी पडण्याचा प्रयत्न करू शकतात. चुकीच्या निर्णयामुळे तुमच्यावर टीका होऊ शकते. वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता आहे. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. करिअरबाबत चांगली बातमी मिळेल. पैशांची बचत होईल, सेव्हिंग वाढेल.

913
वृश्चिक राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Vrishchik Rashifal)

या राशीच्या लोकांना कायदेशीर बाबींमध्ये निराशा हाती लागेल. जुना आजार आज त्रास देऊ शकतो. कुणालाही पैसे उधार देऊ नका. भावांसोबत वाद होऊ शकतो. भागीदारीची कामं टाळलेली बरी. व्यवसायातील प्लॅनिंग यशस्वी होईल.

1013
धनु राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Dhanu Rashifal)

पैशांच्या चणचणीमुळे मन उदास राहील. ऑफिसमध्ये कामाचा व्याप जास्त असेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाऊ शकता. आज जीवनात काही चांगले बदल होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल.

1113
मकर राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Makar Rashifal)

या राशीच्या लोकांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली राहील. आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाईफसाठीही दिवस चांगला आहे. भविष्यासाठी एखादी चांगली योजना बनू शकते. नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. जोखमीची कामं करू नका.

1213
कुंभ राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Kumbh Rashifal)

जोखमीचे व्यवहार करणं टाळा. विद्यार्थ्यांना मेहनतीपेक्षा कमी फळ मिळेल. हट्टामुळे तुम्ही चुकीचं पाऊल उचलू शकता. नोकरदार लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पैशांची चणचण दूर होईल. एखादा नातेवाईक तुमची मदत करू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

1313
मीन राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशिफल 14 मार्च 2026 (Dainik Meen Rashifal)

नोकरीत मनासारख्या ठिकाणी बदली होऊ शकते. एखादा खूप जुना वाद मिटू शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. पैशांवरून कुणाशीतरी मतभेद होऊ शकतात. वाद टाळण्याचा प्रयत्न करा. निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.


Disclaimer
या लेखात दिलेली माहिती ज्योतिष्यांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना म्हणूनच घ्यावं.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
4th T20 • IND vs WI
INDIND
Wed, 14 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Ear Chain Designs : कानांचे सौंदर्य वाढवणाऱ्या 'माटी' डिझाईन्स, पाहा कलेक्शन
Recommended image2
Washing Machine Buying Guide : टॉप लोड की फ्रंट लोड? कोणती वॉशिंग मशीन वाचवेल तुमचं वीज बिल?
Recommended image3
Attention Infidelity : जोडीदार बोलताना फोनमध्ये बिझी असतो? ही सवय नातं मोडण्यास ठरू शकते कारणीभूत
Recommended image4
Immunity Boosting Foods : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ नक्की खा
Recommended image5
Nita Ambani Luxury Collection : २४० कोटींचं जेट ते कोट्यवधींचे दागिने; पाहा नीता अंबानींचा थाट
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: घरात लावा ही 5 पेंटिग्ज; नशीब चमकेल, पैशांचीही चणचण भासणार नाही!
Recommended image2
Vastu Tips : सुरक्षित प्रवासासाठी गाडीत कोणत्या ठिकाणी देवाची मुर्ती ठेवावी? जेणेकरुन प्रवास होईल सुखकर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved