जर तुमचा चेहरा गोल आणि गुबगुबीत असेल, तर डोळ्यांच्या मेकअपवर विशेष लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून चेहऱ्याच्या प्रत्येक भागाला शार्प लुक देता येईल.
'स्मोकी आय'ला बाहेरच्या बाजूला एक्सटेंड करा जेणेकरून डोळे लांबट दिसतील आणि गुबगुबीत चेहरा स्लिम दिसेल.
डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यावर अधिक खोलवर ब्लॅक स्मोकी आयशॅडोचा वापर करावा. डार्क ब्राऊन देखील एक उत्तम पर्याय आहे.
तुम्ही गोल चेहऱ्यावर जाड काळ्या आयलायनरचा वापर करा. लॅश लाइन डिफाइन करण्याची ही एक सोपी टीप आहे.
तुम्ही आय मेकअप करताना हलका शिमर टच द्यावा, जो डोळ्यांना सुंदर दाखवेल.
डोळे मोठे दिसण्यासाठी आयलॅशचा वापर करायला विसरू नका. हे गोल चेहऱ्याच्या मुलींचे फुगलेले गाल थोडे स्लिम दर्शविण्याचे काम करते.
Stylish Silver Paunji Anklet : प्रत्येक पावलात झळकेल नजाकत, तुमच्यावर खिळतील नजरा
बायकोला बर्थडे गिफ्ट करा या लेटेस्ट डिझाइन्सच्या जोडवी, होईल खूश
पार्टीत दिसाल बार्बी, ट्राय करा या 7 हटके हेअरस्टाइल
डेली वेअरसाठी खास चांदीचे पैंजण, पाहा लेटेस्ट डिझाइन्स