मटकी – १ कप, कांदा – १ मध्यम, लसूण पेस्ट – १ टीस्पन, आलं पेस्ट – १ टीस्पून, हळद – ¼ टीस्पून, लाल तिखट – १ टीस्पून, मीठ – चवीनुसार, कांदा – २ मध्यम, टोमॅटो – १ मध्यम
Image credits: social media
Marathi
उसळ तयार करा
मटकी ८-१० तास पाण्यात भिजवून मोड आणा. प्रेशर कुकरमध्ये मटकी थोडं मीठ घालून उकडून घ्या.
Image credits: social media
Marathi
कटाचा रस्सा तयार करा
कांदा, टोमॅटो, सुकी खोबरं, लसूण, मसाले थोडं तेल घालून भाजून घ्या. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.कढईत तेल गरम करून ही वाटणं परतवा. त्यात पाणी घालून झणझणीत रस्सा तयार करा.
Image credits: social media
Marathi
मिसळ सर्व्ह करण्याची पद्धत
एका प्लेटमध्ये उसळ वाढा. त्यावर गरम रस्सा ओता. वरून फरसाण, कांदा, लिंबू व कोथिंबीर घाला. पाव, बटर किंवा गोड दहीसह सर्व्ह करा.
Image credits: social media
Marathi
टीप
मिसळ मसाला घरी नसेल तर गोडा मसाला + गरम मसाला वापरू शकता. आणखी झणझणीत हवी असेल तर रस्सा वेगळा गरम करून त्यात तिखट आणि तेल वाढवा.