MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Tap Cleaning : फक्त ब्रश फिरवा अन् नळावरचा गंज आणि क्षारांचे डाग गायब करा!

Tap Cleaning : फक्त ब्रश फिरवा अन् नळावरचा गंज आणि क्षारांचे डाग गायब करा!

बाथरूममधले नळ गंजून खराब झालेत का? नवीन नळ बसवण्याआधी ही सोपी ट्रिक नक्की पाहा. किचनमधल्या फक्त तीन वस्तू वापरून जुन्या नळाला पुन्हा नव्यासारखं चमकवणारी ही व्हायरल आयडिया एकदा बघाच!

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 13 2026, 04:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
महागडा खर्च करण्याची गरज नाही
Image Credit : Instagram

महागडा खर्च करण्याची गरज नाही

बाथरूम किंवा किचनमधील पाण्याचे नळ जुने झाल्यावर किंवा पाण्यातील क्षारांमुळे गंजतात. एकदा का नळांवर तपकिरी रंगाचा गंज चढला की ते खराब दिसतात. अनेकजण हे गंजलेले नळ साफ करणं कठीण मानून थेट नवीन नळ बसवतात. पण आता त्याची गरज नाही!
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
फक्त ५ मिनिटांत नळ होतील चकचकीत
Image Credit : Instagram

फक्त ५ मिनिटांत नळ होतील चकचकीत

गंजलेल्या नळांना फक्त दोन मिनिटांत, दुकानातून नुकत्याच आणलेल्या नवीन नळाप्रमाणे चकचकीत करणारा एक जबरदस्त घरगुती उपाय सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Related Articles

Related image1
Water Bottle : 99 टक्के लोकांना माहीत नाही, पाण्याच्या बाटलीवर या रेषा का असतात?
Related image2
Price Tag Removal : गिफ्टवरील किंमत 5 सेकंदात गायब! बॉक्स खराब न करता स्टिकर काढण्याची Viral Trick
35
हट्टी गंज काढण्यासाठी
Image Credit : Instagram

हट्टी गंज काढण्यासाठी

इन्स्टाग्रामवरील 'रुपाली कुकरेती डायरीज' (Rupali Kukreti Diaries) नावाच्या पेजवर ही उपयोगी ट्रिक शेअर करण्यात आली आहे. याला नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. यात फक्त किचनमधील तीन वस्तू वापरून हट्टी गंज कसा काढायचा हे दाखवलं आहे.
45
स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
Image Credit : Instagram

स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

*एका लहान भांड्यात थोडं मीठ (Salt), बेकिंग सोडा (Baking Soda) आणि व्हिनेगर (Vinegar) घेऊन चांगलं एकत्र करा. (हे पदार्थ एकत्र केल्यावर फेस तयार होईल). *आता एक जुना टूथब्रश (Toothbrush) घ्या आणि या जादुई मिश्रणात बुडवा. त्यानंतर नळावर जिथे कुठे गंज, डाग किंवा क्षारांचे थर आहेत, तिथे चांगलं घासा (स्क्रब करा). *घासल्यानंतर फक्त २ मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या.
55
घरी नक्की ट्राय करून बघा!
Image Credit : Instagram

घरी नक्की ट्राय करून बघा!

कितीही जुना आणि गंजलेला नळ असला तरी, तो शोरूममधून नुकताच आणून बसवल्यासारखा चमकेल. कोणताही पैसा खर्च न करता आणि नळ बदलण्याच्या त्रासाशिवाय हे काम होईल. तुम्हीही हा सोपा उपाय घरी एकदा नक्की करून पाहा!

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Late Night Scrolling : रात्री 10 नंतरही तुम्ही फोन सोडत नाही का? मग हे नक्की वाचा
Recommended image2
Mental Health : मानसिक आरोग्य सुधारायचंय? मग रोजच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश
Recommended image3
Rakul Preet Singh : इन्कम टॅक्स धाडीशी माझा काहीही संबंध नाही, रकुल प्रीत सिंगचा संताप
Recommended image4
Earbuds Health Risks : इयरबड्स वापरताय? मग या गोष्टी नक्की माहिती असायला हव्यात
Recommended image5
Zircon Nose Rings : तरुणींच्या लूकला चार चाँद लावतील या ६ ट्रेंडी डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
Water Bottle : 99 टक्के लोकांना माहीत नाही, पाण्याच्या बाटलीवर या रेषा का असतात?
Recommended image2
Price Tag Removal : गिफ्टवरील किंमत 5 सेकंदात गायब! बॉक्स खराब न करता स्टिकर काढण्याची Viral Trick
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved