MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Bay Leaf : मोज्यांमध्ये तमालपत्र ठेवून झोपल्यास काय होतं? जाणून घ्या रहस्य

Bay Leaf : मोज्यांमध्ये तमालपत्र ठेवून झोपल्यास काय होतं? जाणून घ्या रहस्य

बिर्याणीची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आपण तमालपत्राचा वापर करतो. पण, हेच पान वेदना आणि निद्रानाशाची समस्या दूर करतं, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रात्री झोपताना मोज्यांमध्ये तमालपत्र ठेवल्यास नेमकं काय होतं? खरंच काही मॅजिक होतं का?

1 Min read
Author : Karishma R
Published : Oct 08 2026, 11:10 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
तमालपत्राची जादू
Image Credit : chatgpt

तमालपत्राची जादू

मोज्यांमध्ये तमालपत्र ठेवून झोपल्याने खरंच काही जादू होते का? हा प्रश्न सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण मोज्यांमध्ये तमालपत्र ठेवून झोपल्यास नेमकं काय होतं? याने काहीही होत नाही, असं सांगणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
रोगप्रतिकारक गुणधर्म
Image Credit : Pixabay

रोगप्रतिकारक गुणधर्म

पण तमालपत्र शरीरातील सूज कमी करतं. यातील सुगंधी तेल पायांच्या घामाच्या ग्रंथींमधून शरीरात शोषलं जातं आणि मोठा दिलासा मिळतो, असं म्हटलं जातं. तमालपत्रातील रोगप्रतिकारक गुणधर्मांबद्दल सांगायचं तर, यामुळे चांगली झोप लागते, मानसिक शांती मिळते, वेदना कमी होतात आणि यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही असतात.

Related Articles

Related image1
Premature Grey Hair : कमी वयात केस पांढरे होतायत? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
Related image2
Detox Water : साधं पाणी प्यायला कंटाळा आलाय? ट्राय करा हे टॉप 5 डिटॉक्स वॉटर
34
काय आहेत फायदे?
Image Credit : Getty

काय आहेत फायदे?

  • आपल्या पायांमध्ये अनेक प्रेशर पॉईंट्स असतात.
  • तमालपत्रातील 'युजेनॉल' (Eugenol) पायांचा थकवा दूर करतं.
  • हे पान वेदना आणि सूज कमी करतं.
  • तमालपत्रामध्ये नैसर्गिक सुगंधी तेल असतं.
  • या पानांच्या सुगंधामुळे मेंदूला शांतता मिळते.
  • यामुळे लवकर झोप लागण्यास मदत होते, असा समज आहे.
  • यातील अँटीमायक्रोबियल गुणधर्म पायांमधील बॅक्टेरिया नष्ट करतात.
44
ही काळजी नक्की घ्या
Image Credit : Freepik

ही काळजी नक्की घ्या

तमालपत्र तसं हानिकारक नसतं. पण त्याचा वापर करताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. काहींची त्वचा खूप संवेदनशील असते. अशा लोकांना याच्या वापरामुळे ॲलर्जी होऊ शकते. निद्रानाश किंवा वेदनांसारख्या समस्यांसाठी घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Smartphone Thumb Pain : सतत फोन स्क्रोल करताय? फोन असा पकडल्यास बोटांना होऊ शकतो धोका
Recommended image2
Winter Hair Care : हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव झालेत? 'या' एका तेलाने करा समस्येवर मात
Recommended image3
Long Necklace : साडीवर तुमचे सौंदर्य दुप्पट करणारे लॉंग नेकलेस डिझाईन्स
Recommended image4
Stylish Kurtis : रोजच्या वापरासाठी स्टायलिश कुर्ती, किंमतही अगदी बजेटमध्ये
Recommended image5
Health Benefits Of Dates : रोज फक्त 2 खजूर खा आणि हे 7 भन्नाट फायदे मिळवा
Related Stories
Recommended image1
Premature Grey Hair : कमी वयात केस पांढरे होतायत? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
Recommended image2
Detox Water : साधं पाणी प्यायला कंटाळा आलाय? ट्राय करा हे टॉप 5 डिटॉक्स वॉटर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved