MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Snakebite Risk : साप दिवसा जास्त चावतात की रात्री? नव्या स्टडीने केला मोठा खुलासा!

Snakebite Risk : साप दिवसा जास्त चावतात की रात्री? नव्या स्टडीने केला मोठा खुलासा!

साप चावण्याच्या घटना सर्वाधिक कधी घडतात - सकाळी, दुपारी की रात्री? एका नव्या अभ्यासातून सापांच्या हालचाली आणि दंश करण्याच्या वेळांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यातून कळतं की लोकांनी नक्की कोणत्या वेळी जास्त सावध राहायला हवं.

1 Min read
Author : Jaywant Patil
Published : Aug 11 2026, 10:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Day and Night
Image Credit : Gemini AI

Day and Night

आपल्याला वाटतं की साप फक्त रात्रीच जास्त धोकादायक असतात. पण एका नव्या अभ्यासानुसार, साप चावण्याचा धोका दिवस आणि रात्र या दोन्ही वेळेत जवळपास सारखाच असतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
What does the study say?
Image Credit : pinterest

What does the study say?

या रिसर्च रिपोर्टनुसार, ५२.६% ते ५४.६% सर्पदंशाच्या घटना दिवसा घडतात. तर उरलेल्या ४७.४% घटना संध्याकाळी किंवा रात्री होतात. याचाच अर्थ, साप अंधारापेक्षा उजेडात जास्त वेळा चावतात.

Related Articles

Related image1
Dragon Snake : हा साप आहे की छोटा ड्रॅगन? फोटो पाहून तुम्हीही गोंधळात पडाल!
Related image2
Snake Plant : आरोग्य, शांतता आणि शुद्ध हवा... घरात हे एक रोप लावा, फायदेच फायदे!
35
Afternoon is the most dangerous time
Image Credit : Gemini AI

Afternoon is the most dangerous time

रिपोर्टनुसार, दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत लोकांना साप चावण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. याचं मुख्य कारण म्हणजे, या वेळेत अनेक लोक, विशेषतः शेतकरी, शेतात किंवा घराबाहेर काम करत असतात.
45
Only at night?
Image Credit : Asianet News

Only at night?

आपण रात्री बाहेर फिरताना नेहमी बॅटरी (टॉर्च) वापरून काळजी घेतो. पण या अभ्यासानुसार, फक्त रात्री सावध राहून उपयोग नाही. शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्यांनी भर दुपारी उन्हात काम करतानाही तितकंच सतर्क राहिलं पाहिजे.
55
Preventive measures
Image Credit : getty

Preventive measures

काही सोप्या टिप्स: शेतात काम करताना नेहमी पूर्ण झाकलेले बूट आणि कपडे घाला. गवताळ भागात जाण्यापूर्वी लांब काठीने जागा तपासा. दिवसासुद्धा तुम्ही कुठे पाऊल टाकत आहात याकडे लक्ष द्या. सर्पदंशापासून वाचण्यासाठी रात्रीइतकीच दिवसाही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

About the Author

JP
Jaywant Patil
जयवंत पाटील हे मुंबईत नामांकित संस्थेत काम केलेले अनुभवी पत्रकार आहेत. वेबसाईट - मोबाईल न्यूज, सोशल मीडियाचे ते अनुभवातून अभ्यासक आहेत. संपूर्ण 18 वर्षांचं करिअर त्यांचं डिजिटल न्यूज- व्हीडिओ या माध्यमात गेलं आहे. ABP माझा, ZEE 24 तास, Letsupp मराठी, TV 9 मराठी अशा वेबसाईटचे संपादकपद भूषवले आहे. सोशल मिडिया एक्सपोर्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते शेती या विषयावर देखील लिखाण करतात.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mosquito Repellent: डास पळवणारी अगरबत्ती वापरताय? जीवावर बेतू शकतं, वेळीच सावध व्हा!
Recommended image2
Carrot Benefits : गाजर खाल्ल्याने खरंच नजर सुधारते? जाणून घ्या खरं काय आहे!
Recommended image3
Sadabahar Flower : सदाफुली म्हणजे फक्त शोभेचं फूल नाही, कॅन्सर-डायबिटीससारख्या आजारांवर आहे रामबाण उपाय!
Recommended image4
Turmeric Tea : हळदीचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? जाणून घ्या
Recommended image5
Ganesh Chaturthi 2026 : मुंबई-पुण्यातल्या 'या' प्रसिद्ध गणपती मंडळांना नक्की भेट द्या!
Related Stories
Recommended image1
Dragon Snake : हा साप आहे की छोटा ड्रॅगन? फोटो पाहून तुम्हीही गोंधळात पडाल!
Recommended image2
Snake Plant : आरोग्य, शांतता आणि शुद्ध हवा... घरात हे एक रोप लावा, फायदेच फायदे!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved