MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Tips : डोसा तव्याला चिकटतोय? या सोप्या टिप्स वापरून पाहा

Kitchen Tips : डोसा तव्याला चिकटतोय? या सोप्या टिप्स वापरून पाहा

गरमागरम, कुरकुरीत डोसा खायला कुणाला नाही आवडत? पण अनेकदा डोसा बनवताना तो तव्याला चिकटतो आणि सगळा मूड जातो. जर तुमच्यासोबतही असं होत असेल, तर या चुका टाळा आणि परफेक्ट डोसे बनवा.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 17 2026, 03:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
कास्ट आयर्न पॅन
Image Credit : Chat GPT

कास्ट आयर्न पॅन

डोसे बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा कास्ट आयर्नचा (बीडाचा) तवा वापरा. यामुळे डोसे तव्याला चिकटणार नाहीत आणि स्वयंपाक करणंही सोपं होईल.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
तवा गरम करा
Image Credit : ai

तवा गरम करा

तवा स्वच्छ धुतल्यानंतर, तो मंद आचेवर चांगला गरम करा. त्यानंतरच त्यावर डोशाचं पीठ घाला. असं केल्याने पीठ तव्याला चिकटण्यापासून बचाव होतो.

Related Articles

Related image1
Veg Biryani Recipe : हॉटेलसारखी चमचमीत बिर्याणी बनवा घरच्याघरी, पाहा सोपी रेसिपी सविस्तर
Related image2
Cooking Gas: अमेरिकेत लोक गॅस सिलेंडर वापरतच नाहीत! मग ते स्वयंपाक करतात कसा?
34
जास्त गरम करू नका
Image Credit : ai

जास्त गरम करू नका

तवा गरम करताना गॅसची आच मंदच ठेवा. तवा खूप जास्त तापला किंवा पुरेसा गरम झाला नाही, तर दोन्ही परिस्थितीत डोसा तव्याला चिकटू शकतो.
44
तेलाच्या बोळ्याने पुसा
Image Credit : ai

तेलाच्या बोळ्याने पुसा

प्रत्येक डोसा बनवल्यानंतर, तेलात बुडवलेल्या कापडाने किंवा कांद्याने तवा पुसून घ्या. यामुळे तव्याचा पृष्ठभाग गुळगुळीत राहतो आणि पुढचा डोसा चिकटत नाही.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ragi Roti: नाचणीची भाकरी मोडते? ही सोपी ट्रिक वापरा, टम्म फुगलेली आणि मऊ भाकरी बनवा!
Recommended image2
Boiled Egg Water : अंडी उकडलेलं पाणी फेकून देता? ही चूक पुन्हा करू नका, झाडांसाठी आहे वरदान!
Recommended image3
Cholesterol : सावधान! हे ६ पदार्थ तुमच्या शरीरात वाढवतात बॅड कोलेस्ट्रॉल
Recommended image4
Ice Cream Safety : आईस्क्रीममध्ये डिटर्जंट? मुलांसाठी विकत घेण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
Recommended image5
Peanuts : रोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे
Related Stories
Recommended image1
Veg Biryani Recipe : हॉटेलसारखी चमचमीत बिर्याणी बनवा घरच्याघरी, पाहा सोपी रेसिपी सविस्तर
Recommended image2
Cooking Gas: अमेरिकेत लोक गॅस सिलेंडर वापरतच नाहीत! मग ते स्वयंपाक करतात कसा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved