MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Rahu Ketu Dosha : आयुष्यात या गोष्टी घडतायत? कुंडलीत सर्प दोष असू शकतो, उपाय जाणून घ्या

Rahu Ketu Dosha : आयुष्यात या गोष्टी घडतायत? कुंडलीत सर्प दोष असू शकतो, उपाय जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, सर्प ग्रहांचा दोष आयुष्यावर गंभीर परिणाम करतो. तुमच्या आयुष्यातही काही अशुभ गोष्टी घडत असतील, तर ते सर्प दोषाचे संकेत असू शकतात. पण घाबरू नका, त्यावर सोपे उपायही आहेत.

1 Min read
Author : Karishma R
Published : Sep 11 2026, 04:04 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सर्प ग्रह परिणाम
Image Credit : meta AI

सर्प ग्रह परिणाम

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची असते. यातही सर्प ग्रह म्हणजेच राहू-केतू यांची दशा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम करते. काही लक्षणांवरून हे परिणाम ओळखता येतात. याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी उपाय करणं महत्त्वाचं आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सर्प ग्रह दोष
Image Credit : Asianet News

सर्प ग्रह दोष

ज्योतिषशास्त्रात राहूला सापाचं डोकं आणि केतूला शेपूट मानलं जातं. हे ग्रह अशुभ स्थानी असतील तर दोष निर्माण होतात. सतत वाईट स्वप्नं पडणं, घरात साप दिसणं, प्रयत्न अयशस्वी होणं, आर्थिक नुकसान, कर्ज, भीती, निद्रानाश, वैवाहिक जीवनात तणाव आणि त्वचेच्या समस्या ही राहू-केतूच्या प्रभावाची लक्षणं असू शकतात.

Related Articles

Related image1
Vishnu Avatar : विष्णूच्या 10 अवतारांकडून शिकाव्यात अशा 10 गोष्टी
35
काही सोपे उपाय
Image Credit : ChatGpt

काही सोपे उपाय

राहू-केतू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. रोज सकाळी अंघोळीनंतर गंगेच्या पाण्यात किंवा शुद्ध पाण्यात थोडं मीठ टाकून ते घराच्या कोपऱ्यांमध्ये शिंपडा. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते, असं मानलं जातं.
45
काय दान करावं?
Image Credit : Asianet News

काय दान करावं?

शुक्रवारी किंवा शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. राहूचा आवडता रंग निळा आहे, त्यामुळे निळ्या रंगाचे कपडे किंवा फुलं दान करा. केतूसाठी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळे तीळ दान करणं शुभ मानलं जातं.
55
दोष निवारण करता येतं
Image Credit : Getty

दोष निवारण करता येतं

श्रावण महिन्यात किंवा प्रत्येक सोमवारी नाग मंदिरात जाऊन दूध, तांदूळ आणि फुलं अर्पण करा. नागपंचमीला विशेष पूजा करणंही चांगलं असतं. महामृत्युंजय मंत्र आणि राहू-केतू मंत्रांचा जप केल्याने फायदा होतो. याशिवाय रुद्राभिषेक किंवा नवग्रह शांती पूजा करूनही दोष निवारण करता येतं.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Oven Cooking : ओव्हनमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होतो का? अशी घ्या काळजी!
Recommended image2
Bathroom Cleaning Tips : 10 मिनिटांची जादू, बाथरुमच्या टाईल्सवरील डाग काढण्याच्या भन्नाट टिप्स
Recommended image3
Potato Cooking Tips : बटाटे लवकर शिजवायचेत? कुकरमध्ये हा छोटासा बदल करून पाहा
Recommended image4
Cancer Causing Household Items : रोजच्या वापरातील या 6 वस्तूंमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका
Recommended image5
1 Gram Gold Rings : 1 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या, डिझाइन्स पाहाच
Related Stories
Recommended image1
Vishnu Avatar : विष्णूच्या 10 अवतारांकडून शिकाव्यात अशा 10 गोष्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved