MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Founder Success Story
DMart Shopping Tips
Pomegranate Leaf Tea Benefits
Honda Qc3 Electric Scooter Price
D-Mart Offers
Mansoor Ali Khan Pataudi
Hair Care Tips
Potato Rings Recipe
Automatic CNG Cars
Chanakya Niti
Suresh Raina Backs Rohit & Virat for World Cup
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • Shani Vakri 2026: शनीची उलटी चाल, 'या' ४ राशींचे हाल! आरोग्य आणि पैशांची चिंता वाढणार

Shani Vakri 2026: शनीची उलटी चाल, 'या' ४ राशींचे हाल! आरोग्य आणि पैशांची चिंता वाढणार

शनी वक्री २०२६ कधीपासून कधीपर्यंत असेल आणि त्याचा प्रभाव किती दिवस राहील? शनीच्या या उलटी चालीमुळे कोणत्या ४ राशींना सर्वाधिक सावध राहावं लागेल? या काळात आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक तणाव वाढू शकतो का? चला जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jun 09 2026, 03:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शनी वक्री २०२६ कधीपासून कधीपर्यंत असेल ?
Image Credit : X

शनी वक्री २०२६ कधीपासून कधीपर्यंत असेल ?

शनीची ही वक्री स्थिती ११ डिसेंबर २०२६ पर्यंत राहील. म्हणजेच, एकूण १३८ दिवस शनी वक्री राहणार आहे. शनीची ही स्थिती ४ राशींच्या लोकांसाठी फारशी चांगली नाही. त्यांच्या आयुष्यात मोठ्या समस्या येऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. नलिन शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया कोणत्या आहेत या ४ राशी… 
 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
वृषभ राशींच्या व्यक्तींनी सावधान
Image Credit : Getty

वृषभ राशींच्या व्यक्तींनी सावधान

शनीच्या वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल, पण अपेक्षेप्रमाणे फळ मिळणार नाही. अनावश्यक खर्च वाढल्याने तुमचं बजेट बिघडू शकतं. तुमच्या विरोधात कोणीतरी कट रचू शकतं. पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. 
 

Related Articles

Related image1
Vastu Tips: फ्रिजमध्ये कोणती बाटली ठेवायची? प्लास्टिकची की काचेची? जाणून घ्या नियम
Related image2
Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना या ५ चुका टाळा, नाहीतर प्रमोशन हुकेल!
35
कन्या राशीला धन हानि
Image Credit : Getty

कन्या राशीला धन हानि

या राशीच्या लोकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचे संकेत मिळत आहेत. भागीदारीच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल. वैवाहिक जीवनात मतभेद वाढू शकतात. दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. काही महत्त्वाची कामं अडकल्याने तणाव राहील. आरोग्याच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नका. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा.
45
वृश्चिक राशींच्या व्यक्तींची बिघडणार प्रकृती
Image Credit : Getty

वृश्चिक राशींच्या व्यक्तींची बिघडणार प्रकृती

या राशीच्या लोकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण छोटासा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल आणि विरोधक सक्रिय होऊ शकतात. लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
55
मकर राशींनी अधिक राहा सतर्क
Image Credit : Getty

मकर राशींनी अधिक राहा सतर्क

शनी वक्री झाल्यामुळे या राशीच्या लोकांवर कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत दबाव वाढू शकतो. पैशांशी संबंधित बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या काही गुप्त गोष्टी सार्वजनिक होऊ शकतात, ज्यामुळे समाजात तुमचं नाव खराब होऊ शकतं. मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल. इच्छा नसतानाही काही कामं करावी लागू शकतात. 

Disclaimer : या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेतली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीकडे केवळ एक सूचना म्हणूनच पाहावं.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Vastu Tips For Main Door: मुख्य दरवाजावर चुकूनही लावू नका महादेवाची मूर्ती! मग कोणत्या देवाचा फोटो लावणं शुभ?
Recommended image2
Best Pressure Cooker : कुकर घेताय? ॲल्युमिनियम की स्टील, कोणता बेस्ट? आधी हे नक्की वाचा
Recommended image3
Chanakya Niti : 'शत्रूचा शेजारी आपला मित्र', चाणक्यांचं हे रहस्य समजलं तरच साम्राज्य उभं करता येईल
Recommended image4
Necklace Designs : गळ्याचं सौंदर्य वाढवणाऱ्या हेवी नेकलेसच्या डिझाईन्स पाहा
Recommended image5
Better Sleep : रात्री झोपण्यापूर्वी या 5 चुका अजिबात करू नका, नाहीतर तब्येत बिघडेल
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: फ्रिजमध्ये कोणती बाटली ठेवायची? प्लास्टिकची की काचेची? जाणून घ्या नियम
Recommended image2
Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना या ५ चुका टाळा, नाहीतर प्रमोशन हुकेल!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved