घरावरील नजर दोष हटवण्यासाठी खात्रीशीर उपाय, तमालपत्र आणि मीठ वापराघरावरील आणि व्यक्तीवरील नजर दोष हटवण्यासाठी तमालपत्र, मीठ, मोहरी, तुरटी, काळे तीळ, लिंबू-मिरची इत्यादी वापरण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून नकारात्मक ऊर्जा दूर करा आणि प्रगती साधा.