तुपामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. शरीराच्या काही भागांवर रोज तूप लावल्याने त्वचा सुंदर आणि चमकदार होते.
सध्या हार्ट ब्लॉकेजच्या समस्येचा बहुतांशजणांना सामना करावा लागतो. यामागे काही कारणे असू शकतात. पण याची लक्षणे काय आणि वेळीच कशी ओखळावीत याबद्दल खाली सविस्तर जाणून घेऊया.
वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला संपत्ती, आनंद, कला, प्रेम आणि वैभवाचे कारक मानले जाते. शुक्र ग्रहाच्या हालचालींमधील बदल प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात. त्यामुळे जाणून घ्या शुक्राच्या हालचालीचा तुमच्यावर काय परिणाम होईल.
सनातन धर्मामध्ये पितृपक्षाचे फार महत्व आहे. या दिवसांमध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. याशिवाय पिंडदान करणे देखील शुभ मानले जाते. शास्रानुसार, पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासह घरात सुख-शांती येते.
व्यायामाला जाण्यापूर्वी ब्लॅक कॉफी घेतल्याने शरीरात ऊर्जा वाढते, सहनशक्ती वाढते आणि चरबी जळण्यास मदत होते. कॅफिनमुळे व्यायाम करताना फोकस सुधारतो, थकवा कमी होतो आणि शरीर हलके वाटते.
ग्रहांमधील महत्त्वाचा ग्रह मानला जाणारा राहू १० वर्षांनी स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे कोणत्या राशींना लाभ होईल ते पाहूया. या बदलामुळे या राशींचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आजच्या राशिभाविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रवास शुभ आहे, आणि मिथुन राशीचे लोक इतरांच्या मदतीने यशस्वी होतील. जाणून घ्या आज बुधवारचे मनी राशिभविष्य.
आजचे राशिभविष्य जाणून घ्या. १० सप्टेंबर २०२५ रोजी चंद्र राशी बदलून मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. या दिवशी वृद्धी-ध्रुव नावाचे २ शुभ आणि उत्पात-मृत्यु नावाचे २ अशुभ योग दिवसभर राहतील. पुढे जाणून घ्या कोणासाठी कसा असेल हा दिवस?
आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला विघ्नराज संकष्टी व्रत केले जाते. धर्मग्रंथांमध्ये या व्रताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. २०२५ मध्ये हे व्रत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात येत आहे. पुढे जाणून घ्या त्याची योग्य तारीख.
Ice Bath Trend : आजकाल आइस बाथचा ट्रेन्ड आहे. पण खरंच आइस बाथ प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का? खरंतर, आइस बाथ घेण्यापूर्वी आणि नंतर काय करावे याबद्दल जाणून घेऊयाय
lifestyle