Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, सिंह आणि मीन राशीच्या पुरुषांना सुंदर आणि प्रेमळ पत्नी मिळण्याचा योग असतो. या राशींच्या पुरुषांचे स्वभावगुण त्यांच्या वैवाहिक जीवनात कायमस्वरूपी प्रेम, विश्वास आणि आनंद टिकवून ठेवण्यास मदत करतात.
Dhanteras 2025 : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, समृद्धी व प्रकाशाचा उत्सव. या पाच दिवसाच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. जाणून घ्या धनत्रयोदशीचे धार्मिक महत्व आणि कथा.
Diwali Faral Recipe : दिवाळीसाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच यंदाच्या दिवाळीसाठी पोह्यांचा चिवडा तयार करण्याचा विचार करत असाल तर खाली स्टेप बाय स्टेप रेसिपी संपूर्ण जाणून घ्या.
Diwali Cleaning : पितळेची भांडी केमिकलशिवाय चमकवण्यासाठी ३ घरगुती उपाय वापरा. केचप, किंवा लिंबू आणि बेकिंग सोडा यांची पेस्ट लावून स्वच्छ करा. जास्त काळी पडलेली भांडी व्हिनेगर आणि मिठाच्या पाण्यात उकळून सहजपणे चमकवा.
Horoscope 8 October : ८ ऑक्टोबर २०२५ पासून हिंदू कॅलेंडरचा आठवा महिना सुरू होईल. या दिवशी हर्षण, वज्र, मृत्यू आणि काण, अमृतसिद्धी व सर्वार्थसिद्धी नावाचे ६ शुभ-अशुभ योग तयार होतील. जाणून घ्या आज तुमचा दिवस कसा जाईल?
Beetroot Health Benefits: बीट हे पोषकतत्त्वांनी भरलेले सुपरफूड आहे. यामध्ये व्हिटॅमिन A, B6, C, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. बीटचे सेवन हृदय, मेंदू आणि पाचनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
Home Remedies For Dry Lips: ओठ कोरडे पडणे, फाटणे किंवा खडबडीत होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेकांना त्रास देते. ओठ कोरडे पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
Early Cancer Symptoms: जेव्हा शरीरातील असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि शरीराच्या इतर भागांत पसरतात, तेव्हा त्याला कॅन्सर म्हणतात. यामुळे ट्यूमर तयार होतात, जे निरोगी ऊतींवर हल्ला करतात, मेटास्टॅसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे अवयवांमध्ये पसरतात.
Hair Growth Tips : सध्या बहुतांश महिलांना केस गळतीसंदर्भात समस्या उद्भवतात. यावर वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच या समस्येसह जाड आणि लांबसडक केसांसाठी कोणते घरगुती उपाय करू शकता हे पाहूया.
Dhanteras 2025 : हिंदू धर्मात धनतेरस हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे पारंपारिक आहे. पण जर कोणाला हे परवडत नसेल तर त्याऐवजी काय खरेदी करावे ते जाणून घेऊया.
lifestyle