Dhanteras 2024 : दिवाळीच्या दोन दिवस आधी धनतेरस साजरी केली जाते. याला त्रोयदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. यंदा धनत्रयोदशी कधी, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्तही जाणून घेऊया.
5 Types of Roti for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच व्यायामासह डाएटकडे देखील लक्ष देणे फार महत्वाचे असते. सडपातळ कंबरेसाठी गव्हाच्या नव्हे काही हेल्दी पीठांपाच्या पोळ्यांचे सेवन करा.
16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेनंतर सूर्य तुळ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच कोणत्या राशींना लाभ होणार याबद्दल जाणून घेऊया...
Lipstick Hacks : सौंदर्य खुलवण्यासाठी महिला मेकअप करतात. लिपस्टिक शिवाय मेकअप अपूर्ण आहे. अशातच दीर्घकाळ ओठांवर लिपस्टिक टिकून राहण्यासाठी पुढील काही ट्रिक्स नक्कीच वापरू शकता.
दिवाळी 2024 ची तारीख 31 ऑक्टोबर असून, धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर, रूप चतुर्दशी 30 ऑक्टोबर, गोवर्धन पूजा 2 नोव्हेंबर आणि भाऊबीज 3 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. या निमित्ताने धन्वंतरी, कुबेर, श्रीकृष्ण आणि यमराज यांची पूजा केली जाते.
दररोज प्लास्टिकमध्ये अन्न खाल्ल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की मायक्रोप्लास्टिक्स वीर्य नष्ट करू शकतात आणि सेक्स हार्मोनच्या उत्पादनावर परिणाम करू शकतात.
कृतिका कामराच्या लाल साडीपासून ते पांढऱ्या साडीपर्यंतचे विविध लूक्स पहा. करवा चौथसाठी लाल साडी, टिकेसाठी पांढरी साडी, तर मॉडर्न लुकसाठी फ्लोरल प्रिंट साडी निवडा. डीप नेक ब्लाउजसह मरून साडी, काळ्या सोनेरी कामाची साडी आणि काळी मखमली साडीही ट्राय करा.
करीना कपूरने अंबानी कुटुंबातील डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला, मधुबनी कलाकृतीने सजलेला, जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करून शाही अंदाज सादर केला आहे. लेहेंगा, ब्लाउज आणि दुपट्टा यावर जरी आणि टॅसल वर्क करण्यात आले.
दिवाळीसाठी लेहेंगा शोधत असाल तर काजोलची मुलगी नीसा देवगणच्या लेहेंगा कलेक्शनपासून प्रेरणा घ्या. साध्या ते हेवी वर्क लेहेंगा डिझाइनपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत.
अजर्क साडीसाठी स्टायलिश ब्लाउज डिझाइन शोधत आहात? की-होल हॉल्टर नेकपासून कॉलर नेकपर्यंत, या पाच डिझाईन्स तुमच्या साडीला उत्कृष्ट आणि मोहक टच देतील.
lifestyle