हळूहळू-हळुहळू मुळा करेल सत्यानाश!, चुकूनही यासोबत खाऊ नका या 10 गोष्टीमुळा प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असला तरी, काही पदार्थांसोबत खाल्ल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते. दूध, गूळ, लिंबूवर्गीय फळे, मासे, केळी, मध, कांदा, चहा, कारले आणि काकडी यासोबत मुळा खाणे टाळावे.