महिलांमध्ये दिवसातील वेगवेगळ्या वेळी होणारे मूड स्विंग्स हार्मोनल बदल, न्यूरोट्रांसमीटर्सचा असमतोल, झोपेचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि आहारातील बदलांमुळे होतात.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये आयुष्याच्या सूत्रांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. अशातच चाणाक्यांनुसार, कोणत्या गोष्टी केल्यानंतर लगेच आंघोळ करावी याबद्दल जाणून घेऊया.
सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच गव्हाच्या पीठाची चपाती किंवा अन्य कोणत्याही पीठामध्ये जीरे मिक्स करा. जेणेकरुन पोटासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यास मदत होईल.
धण्याचे पाणी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात. यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने धण्याचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारणे, वजन कमी होणे, हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.