AQI कितीही उच्च असो, या 5 झाडांमुळे तुम्हाला मिळेल ताजी हवाया लेखात घरातील हवा शुद्ध करणारी 5 झाडे सांगितली आहेत. मनी प्लांट, रबर प्लांट, बांबू पाम, पिस लिली, तुळस आणि इंग्रजी आयव्ही ही झाडे हवेतील विषारी पदार्थ आणि धूळ शोषून घेतात आणि स्वच्छ हवा देतात.