Maha Shivratri 2025 Fast : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यादिवशी बहुतांशजण उपवास करतात. तर उपवासावेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइझ ते डाएट फॉलो केले जातात. पण काही घरगुती उपायांनी किंवा किचनमधील खास मसाल्यांच्या मदतीने वजन कमी होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
लग्नात मोठ्या सुनेसाठी करिश्मा कपूरच्या साड्यांसारख्या 8 साड्यांचे पर्याय दिलेत. गोल्डन सॅटिन सिल्क, रॉयल व्हाईट एम्ब्रॉयडरी, केप स्टाइल ब्लॅक, ब्लॅक अँड व्हाईट विथ बेल्ट, पर्पल कॉटन सिल्क, ब्लॅक नेट, आणि मल्टी कलर सीक्वेन्स या साड्यांचा समावेश आहे.
सौंदर्य म्हणजे केवळ त्वचेची काळजी घेणं पुरेसे नाही. आपल्या केसांच्या आरोग्यावरही त्वचेचे आरोग्य अनेकदा अवलंबून असते. त्वचेइतकेच केसांची काळजी घेणेही आवश्यक आहे. प्रदूषण, धूळ यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. यासाठी लिंबाचा वापर कसा करायचा जाणून घेऊया.
चाणक्यांनी जीवनातील यशासाठी धोरणे सांगितली आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे धोरण म्हणजे काही विशिष्ट प्रसंगी मौन बाळगणे. दुसऱ्यांच्या वादात न पडणे, अडचणीत असलेल्यांना सल्ला देणे, स्वतःची स्तुती करणाऱ्यांना प्रतिसाद देणे, अपूर्ण माहितीवर बोलणे टाळावे.
सौंदर्य टिप्स: केमिकलयुक्त ब्लीचपासून दूर राहा. टोमॅटो, लिंबू, दही, बेसन, पपई आणि मध यांसारख्या नैसर्गिक गोष्टींपासून घरच्या घरी नैसर्गिक ब्लीच बनवा आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळवा.