थंड वारा, कोरडी हवा आणि शरीरातील कमी पाण्यामुळे ओठांतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो. त्यामुळे ओठ कोरडे पडतात, सोलतात आणि दुखायला लागतात.
लिप बाम ओठांवर एक संरक्षण कवच तयार करतो. त्यामुळे कोरड्या हवेतही ओठांतील ओलावा टिकून राहतो.
जास्तीत जास्त लिप बाममध्ये शिया बटर, कोको बटर, नारळ तेल, व्हिटॅमिन E असतात, जे ओठांना मऊ व नितळ ठेवतात.
हिवाळ्यात सूर्य सौम्य वाटतो, पण UV किरणे तितकीच हानिकारक असतात. SPF असलेला लिप बाम ओठांना सनडॅमेजपासून वाचवतो.
लिप बामचे हायड्रेटिंग घटक सूज कमी करतात आणि ओठांवरील जखम लवकर भरून येण्यास मदत करतात.
नियमित वापरामुळे ओठ गुलाबी, हेल्दी आणि स्मूद दिसतात. त्यामुळे हिवाळ्यात लिप बाम हा पर्समध्ये ठेवायलाच हवा असा साथीदार ठरतो.
सासूला भेट द्या 2gm गोल्ड थ्रेडर इअरिंग, बघा निवडक आकर्षक डिझाइन्स!
नातीला गिफ्ट द्या हे चांदिचे सुंदर दागिने, फोटोत उठून दिसतील
लग्नसोहळ्यात खुलेल सौंदर्य, पाहा हे ट्रेन्डी 4gm मंगळसूत्र डिझाइन
पार्टी-फंक्शनमध्ये दिसाल रॉयल, कॉपी करा जेनेलियाचा लेटेस्ट लूक