हिवाळ्यात तिळ खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे, हाडांसोबत त्वचेला द्या ताकदतिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स, जिंक आणि फॅटी अॅसिड्ससारखे पोषक घटक असतात जे हाडांची मजबुती, त्वचेचे आरोग्य, पचनक्रिया, ऊर्जा पातळी, रक्तदाब नियंत्रण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.