नीता अंबानींसारख्या दिसाल! लखपती लुक देतील या Gold Plated Banglesनीता अंबानी यांना विविध प्रकारचे दागिने घालायला आवडतात, विशेषतः बांगड्या. त्यांच्यासारखेच दागिने तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. सोन्याचा मुलामा, मोती, स्टोनवर्क आणि राजवाडी मोती अशा विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.