Kanya Pujan Niyam : नवरात्रीच्या दिवसात कन्यापूजन केले जाते. कन्यापूजन करण्यासाठी काही नियम देखील आहेत. खरंतर, लहान मुलींना नवरात्रीत देवीचे स्वरुप मानत त्यांची पूजा केली जाते. अशातच कन्यापूजनावेळी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया.
Rangoli Designs for Dussehra 2024 : येत्या 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. अशातच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दारापुढे काढण्यासाठी पुढील काही सोप्या रांगोळ्या पाहूया.
केस गळतीच्या समस्येचा सामना करत आहात का? कितीही उपाय करुनही केस गळती थांबत नाही? यावर उपाय म्हणजे आवळा आहे. याचा डाएटमध्ये समावेश केल्यास केसांच्या समस्येवर नक्कीच कामी येऊ शकतो.
लग्न हा मुलींसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. लग्नानंतर मुलीला कुटुंबातील नवीन सदस्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळते आणि तिच्यात जबाबदारीची भावना वाढते.
सोफिया अन्सारी आणि नेहा मलिक या सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. दोघंही अनेकदा त्यांच्या लूकचे फोटो शेअर करत असतात. नुकतेच या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या कर्वी फिगरचे फोटो शेअर केले आहेत.
Reddit वरील एका पोस्टमध्ये, महिलांनी पुरुष असल्यास त्यांना सर्वात जास्त काय नापसंत असेल यावर चर्चा केली आहे. एकल पालकत्वाचे आव्हान, सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद नजरेचा सामना करणे.
तांदुळ, दाळ किंवा आत्यामध्ये तमालपत्र ठेवल्यास धान्याला किडे किंवा बुरशी येत नाही. त्यामुळं आता आपण तमालपत्र धान्यात ठेवून कोणते फायदे मिळवू शकता, ते जाणून घेऊयात.