हिवाळ्यात अंजीर खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, विविध रोगांवर रामबाण उपायहिवाळ्यात अंजीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे पचन सुधारते, रक्तदाब नियंत्रित करते, हॉर्मोन संतुलित करते, श्वसनाच्या समस्या कमी करते, वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते आणि त्वचेला तजेलदार ठेवते.