- Home
- lifestyle
- पोटाची चरबी मेणासारखी वितळेल!, सकाळी उठल्यावर लगेच प्या 'हे' पेय; परिणाम ७ दिवसांत दिसेल!
पोटाची चरबी मेणासारखी वितळेल!, सकाळी उठल्यावर लगेच प्या 'हे' पेय; परिणाम ७ दिवसांत दिसेल!
Homemade Drinks For Weight Loss: पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सकाळी कोणती पेये प्यावीत, हे जाणून घेऊया.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी प्यायची पेये
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सकाळी कोणती पेये प्यावीत, हे जाणून घेऊया.
लिंबू पाण्यात मध
एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. नंतर त्यात मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
नारळ पाणी
नारळ पाणी प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
जिऱ्याचे पाणी
जिऱ्यामधील फायबर शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पोट कमी होण्यास मदत होते.
आवळा ज्यूस
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेला आवळा ज्यूस प्यायल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
आल्याचा चहा
आल्यामधील जिंजेरॉल पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. यासाठी सकाळी आल्याचा चहा पिऊ शकता.
चिया सीड्सचे पाणी
फायबरने समृद्ध चिया सीड्सचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोट कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
मेथीचे पाणी
रात्रभर भिजवलेल्या मेथीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोट कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी
अँटीऑक्सिडंट्स भरपूर असलेला ग्रीन टी प्यायल्याने पोट कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

