वजन कमी करण्यासाठी रात्री किती वाजता जेवण करावं?वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण 7 ते 8 च्या दरम्यान करा आणि झोपण्यापूर्वी 2-3 तासांचे अंतर ठेवा. उकडलेली डाळ, टोफू, पनीर, उकडलेली अंडी, सूप, सॅलड, वाफवलेल्या भाज्या, ज्वारी, बाजरी, ओट्सची भाकरी खा. तळलेले, मसालेदार, गोड पदार्थ टाळा.