Year Ender 2024 : वर्षातील Top 8 Hair Colour Trends२०२४ मध्ये वॉर्म चॉकलेट ब्राऊन, एस्प्रेसो ब्राऊन, हनी हायलाइट्स, हनी ब्राऊन, गोल्डन हनी हायलाइट्स, ब्लॉन्ड बैलायज, स्ट्रॉबेरी ब्लेंड आणि डार्क चेरी हेअर कलर्स ट्रेंडमध्ये होते. हे कलर्स वेगवेगळ्या त्वचेच्या रंगांना आणि पर्सनॅलिटीजना शोभतात.