थंडीत दीर्घकाळ एकाच अवस्थेत बसून राहिल्यानंतर शरिराच्या एखाद्या भागात मुंग्या येतात. खरंतर, मुंग्या येणे पोषण तत्त्वांची शरिरात कमतरता असल्याचे संकेत आहे. ही समस्या कशी दूर करायची हे जाणून घेऊया...
स्ट्रॅपलेसपासून ते बिकिनी स्टाईलपर्यंत, २०२४ मध्ये ब्रालेट डिझाईन्सनी धुमाकूळ घातला आहे. फुल कव्हरेज, ३डी प्रिंट आणि प्लीटेड ब्रालेट्ससारख्या विविध प्रकारांनी साडीला एक नवा आयाम दिला आहे. बोल्ड लुकसाठी अंडरवायर आणि हाफ मून डिझाईन्सही लोकप्रिय ठरले.
घर किंवा बाहेर घरातील मोठ्या मंडळी आपल्याला चप्पल व्यवस्थितीत काढून ठेवण्यास सांगतात. याशिवाय चप्पल उलट झाली असल्यास ती सरळ करण्यास सांगतात. पण तुम्हाला माहितेय का, उलट चप्पल ठेवल्यास त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?
लग्नाच्या हंगामात वधूच्या पायात सुंदर पायल खूपच शोभून दिसतात. झालर, कुंदन, मोती आणि विविध रंगांच्या मण्यांनी सजलेल्या पायल डिझाईन्सचा नवीन ट्रेंड बघा.