छोट्या किंवा मोठ्या हथेलीवर गोल टिक्की मेहंदीचे नवे डिझाइन ट्राय करा. पानांचे, फुलांचे आणि कमळाचे नक्षी काढून तुमचे हात सजवा. साध्यापासून ते बारीक डिझाइनपर्यंत, प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे.
उन्हाळ्यासाठी उत्तम कॉटन अंगरखा सूट आता फक्त ₹९९९ मध्ये! फ्लोरल प्रिंट, ब्लॉक प्रिंट, कलमकारी वर्क अशा अनेक डिझाईन्समध्ये उपलब्ध. ऑफिस, पूजा किंवा कोणत्याही प्रसंगासाठी परिपूर्ण.
साडीला फुल स्लीव्ह ब्लाउज: साध्या ते भरजरी साडींपर्यंत, या फुल स्लीव्ह ब्लाउज डिझाईन्ससह स्टायलिश आणि बोल्ड लुक मिळवा. ऑफ-शोल्डर, मोतीकाम आणि लेयरिंगसारख्या डिझाईन्ससह प्रयोग करा.
Soya Chunks Recipe : वजन कमी करण्यासाठी आपण काय काय करत नाही. कधी कधी कंटाळवाणे जेवणही खातो. पण आम्ही तुम्हाला सकाळचा चविष्ट नाश्ता रेसिपी सांगणार आहोत जी प्रोटीनने भरपूर आहे.
वट सावित्री साडी लूक: वट सावित्रीच्या पूजेसाठी करीना, आलिया, मौनी रॉय यांसारख्या अनेक अभिनेत्रींच्या साडी लूकमधून प्रेरणा घ्या. लाल, बनारसी, ऑर्गेंझा अशा विविध प्रकारच्या साड्यांनी तुमचा लूक खास बनवा.
Morden Blouse Designs : रिद्धिमा पंडितच्या ५ मॉडर्न ब्लाउज डिझाईन्स पहा. हॉल्टर नेकपासून ते सीक्विन वर्कपर्यंत, प्रत्येक प्रकारच्या ब्लाउज डिझाईनची छायाचित्रे येथे उपलब्ध आहेत.
Pigmentation Home Remedies : पिग्मेंटेशनने त्रस्त आहात? बेकिंग सोडा, अॅपल सायडर व्हिनेगर, दही, मध आणि बटाटा यांसारख्या घरगुती उपायांनी नितळ आणि कोमल त्वचा मिळवू शकता. जाणून घेऊया याबद्दलच्या खास टिप्स.
प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण.
काही राशींसाठी अनावश्यक कामे सहजगत्या पूर्ण होतील आणि त्यांची ऊर्जा वाढेल. तर काही राशींना त्यांच्या जोडीदाराशी तणाव जाणवू शकतो. आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी कसा असेल ते पाहूया
Buddha Purnima 2025 Wishes : गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाल्याने आज 12 मे ला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. अशातच बुद्ध पौर्णिमेनिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवा...
lifestyle