बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल.बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो
धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
तीन गोष्टी जपासून कधीच लपु शकत नाहीत, सूर्य चंद्र आणि सत्यसत्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीच्या शुभेच्छा…
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही, तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो हेच एक अतूट सत्य आहे…. बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
भयाने प्राप्त असलेल्या या विश्वात, दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणे राहू शकतो… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या विचारांवर आपण अवघे विश्व निर्माण करू शकतो….बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
१ ग्रॅममध्ये खरेदी करा गोल्ड टॉप्स डिझाईन्स, कमी किमतीत जास्त आकर्षण!
स्वप्नातील राणी वाटेल नववधू, परिधान करा मनुषी छिल्लरचे ६ ब्लाऊज डिझाईन
वधूसारखे सजून जा!, वटसावित्रीसाठी निवडा ५ फॅन्सी सोनेरी साड्या
Free Size मध्ये निवडा स्टायलिश 6 Co-ord, खुलून दिसतील हे डिझाईन