Anxiety Symptoms : एंग्जायटी ही एक मानसिक समस्या आहे. ही समस्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनाही होऊ शकते. एंग्जायटी समस्या उद्भवल्यास व्यक्तीमध्ये काही लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे वेळीच लक्षण देणे फार महत्वाचे असते.
Tips for Slimmer Waistline : धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वत: साठी पुरेसा वेळ देता येत नाहीये. यामुळे वजन वाढण्यासरख्या काही समस्यांचा समाना करावा लागतो. वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पाहूया सडपातळ कंबरेसाठी खास उपाय.
Vastu Tips for home main door : वास्तुशास्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबद्दल अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही घरात सुख-समृद्धी आणि आर्थिक संपन्नता कायम टिकवून ठेवू शकता. मात्र हीच गोष्ट उलट असल्यास तुम्ही कंगालही होऊ शकता.
जगातील अशी काही मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दलच्या काही अनोख्या कथा आहेत. अशातच जापानमध्येही एक मंदिर आहे, ज्याला घटस्फोटाचे मंदिर म्हणून संबोधले जाते. जाणून घेऊया याच मंदिराबद्दलची खासियत आणि इतिहास सविस्तर...
Blouse Designs for Dusky Skin : सावळ्या रंगातील महिलाही रेखीव आणि सुंदर दिसतात. पण या स्किन टोनसाठी खास रंगातील आउटफिट्स ट्राय करावेत. जेणेकरुन सौंदर्य अधिक खुललेले दिसेल. अशातच सावळ्या रंगातील महिलांसाठी काही ब्लाऊज डिझाइन पाहूया…