चेहऱ्यावरील मेकअप हटवण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात. सर्वाधिक प्रमाणात बहुतांश महिला वाइप्स किंवा क्लीजिंग मिल्क वापरतात. पण यामधील सर्वाधिक बेस्ट पर्याय कोणता याबद्दल जाणून घेऊया…
Bollywood Actor Relationship : बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत जे दीर्घकाळ रिलेशनशिप राहिल्यानंतर एकमेकांपासून विभक्त झालेत. पण आजही त्यांना आपल्या एक्स पार्टनरबद्दल भावना आहेत.
Vastu : गुलाबी रंग प्रेमाचा प्रतीक मानला जातो. याशिवाय कपलमध्ये एकमेकांना गुलाबी रंग फार आवडीचा असतो. पण तुम्हाला माहितेय का, गुलाबी रंगामुळे नात्यात वाद, भांडण होऊ शकतात.
चाणक्य नीतीमधील १० महत्त्वाचे सल्ले कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना यशस्वी होण्यास मदत करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, वेळेचे व्यवस्थापन, संयम बाळगणे, कठोर परिश्रम करणे, न्याय्य राहणे, सतत शिकणे, निरोगी स्पर्धा करणे हे यशाचे मंत्र आहेत.
Benefits of Ghee and Turmeric : तुपामुळे अन्नपदार्थांची चव वाढली जाते. जर तूपासोबत हळद मिक्स करुन सेवन केल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होऊ शकतात. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर...