पार्टी वियर सूटला आकर्षक बनवण्यासाठी नेक डिझाईन महत्त्वाची आहे. जरी, सिल्क, कश्मीरी आणि मिरर वर्क सारख्या 7 सुंदर एम्ब्रॉयडरी डिझाईन्सबद्दल जाणून घ्या.
पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भारतातील काही सर्वोत्तम वन्यजीव सफारी. धुक्याने व्यापलेल्या डोंगरांपासून ते वन्यजीवांच्या हालचालींपर्यंत, ही ठळक ठिकाणे एक अविस्मरणीय अनुभव देतात.
गोल चेहऱ्यावर लंबगोळ बिंदी, अंडाकृती चेहऱ्यावर कोणतीही, चौकोनी चेहऱ्यावर गोल, लांब चेहऱ्यावर आडवी बिंदी आणि हृदयाकृती चेहऱ्यावर थेंबाकृती बिंदी सुंदर दिसते. तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार बिंदी कशी निवडायची ते जाणून घ्या.
Monsoon Curtain Designs : मान्सूनमध्ये घराच्या सजावटीसाठी फ्लोरल पर्दे उत्तम पर्याय आहेत. ट्रान्सपरंट, हँड पेंटेड आणि प्लेन+फ्लोरल असे अनेक डिझाइन तुमचे घर सुंदर बनवू शकतात.
DIY Homemade Body Scrubs : उन्हाळा आणि पावसाळ्यात त्वचा खराब होते आणि टॅन होते. महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी, घरच्या घरी सहज बनवता येणारे काही बॉडी स्क्रब तयार करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
शनि जयंती शुभ मुहूर्त: यंदा शनि जयंती २७ मे, मंगळवारी साजरी केली जाईल. या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची विधी आहे. ही पूजा शुभ मुहूर्तावर केल्यास अधिक चांगले फल मिळते.
साऊथ इंडियन नाश्ट्याची चव भारीच असते. विशेष म्हणजे यामुळे पोटाच्या काही समस्या होत नाहीत. पोट टकाटक राहते. आज आम्ही घेऊन आलोय सात पारंपारिक दक्षिण भारतीय नाश्त्याचे पदार्थ. हे तुम्ही करुन बघा.
चयापचय वाढवणारे घटक असलेले ७ स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थ तुम्हाला दिवसभर पोटाची चरबी जाळण्यास आणि उत्साही राहण्यास मदत करतील. एवोकॅडो टोस्टपासून क्विनोआ ब्रेकफास्ट बाऊलपर्यंत, या पाककृती तुमचा चयापचय सुरू करतील आणि तुमची कंबर कमी करतील.
उंच टाचांच्या चप्पल घालणे महिलांना पसंत असते.याशिवाय वेगवेगळ्या आउटफिट्सनुसार उंच टाचांच्या चप्पल ट्राय केल्या जातात. याचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
महाराष्ट्रात मॉन्सूनचे दमदार आगमन झाल्याने आब्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. केवळ हापूसच नव्हे तर तोतापुरी, केशर, लंगडा, दशेरी, तोतापुरी आंबे बाजारात आले आहेत. यापासून अनेक पदार्थही बनवता येतात. आम्ही येथे तुम्हाला ८ पदार्थांची माहिती देणार आहोत.
lifestyle