Dhirubhai Ambani Birth Anniversary : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. स्वबळावर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना कशी केली? याबाबतची प्रेरणादायी कहाणी आपण जाऊन घेऊया…
नववर्षात प्रत्येकजण काही ना काही संकल्प करतो. पण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही गोष्टी करणे टाळले पाहिजे. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन सध्या चर्चेत आहे. कारण बिग बॉसच्या घरात या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये सातत्याने खटके उडताना दिसून येत आहेत. अशातच या दोघांचे रिलेशनशिप का परफेक्ट नाही याबद्दलची कारणे जाणून घेऊया...
Winter Special Recipe : हिवाळ्यामध्ये गाजराच्या हलव्याचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते. पण हलवा तयार करताना ही चूक करू नका.
नववर्ष 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. नव्या वर्षात आनंदी राहण्यासाठी तुम्ही काही उपाय आहेत जे करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाहीयं. अशातच वजन वाढणे ते अन्य आजारांचा सामना करावा लागतो. पण तुम्ही वजन कमी करण्यासाठी कितीही प्रयत्न करूनही काहीही होत नाहीयं? यामागे काही कारणं असू शकतात.
यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यामुळे वर्ष सरण्याआधी यंदाच्या वर्षात कोणते विचित्र फूड्स सोशल मीडियात व्हायरल झाले याबद्दल जाणून घेऊया अधिक....
हिंदू धर्मात लग्नाला फार पवित्र मानले जाते. पती-पत्नीने आयुष्यात काही गोष्टी एकत्रित केल्यास पुण्य मिळते असे शास्रात म्हटले आहे. पण पतीने कधीच पत्नीशिवाय काही कामे करू नयेत याबद्दलही सांगितले आहे.
विदेशात फिरायला जायचा प्लॅन करत असल्यास काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असते. अशातच नवं वर्षात युरोपात फिरायला जायचा प्लॅन करताय? पुढील काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा....
Vastu Tips : मनी प्लाँट चोरून आणून घरामध्ये लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सविस्तर माहिती…