सिंपल ब्रा नाही, मॉर्डन ड्रेससाठी प्रत्येक मुलीकडे 7 Bra असणे आवश्यकटी-शर्ट ब्रा पासून ते कन्वर्टिबल ब्रा पर्यंत, प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये ७ प्रकारच्या ब्रा असणे आवश्यक आहे. यामध्ये बूब टेप, बनी कप, पुश अप ब्रा, ब्रॅलेट आणि स्पोर्ट्स ब्रा यांचा समावेश आहे.