Marathi

हातगाडीवर मिळते तशी बनवा खोबऱ्याची चटणी, इडलीची टेस्ट होईल छान

आपण इडली खायचे इच्छुक असाल तर तुम्हाला त्यासोबत मिळणारी खोबऱ्याची चटणी प्रचंड आवड असणार. दाट आणि चवीला भारी अशी खोबऱ्याची चटणी कशी बनवावी याची प्रोसेस आपण जाणून घेऊयात.  

Marathi

चटणीसाठी नेहमी वापरा ताजे नारळ

चटणी बनवण्यासाठी आपण नेहमी ताजे नारळ वापरल्यास ती टेस्टी तयार होते. त्यामुळे आपण नेहमी चटणी बनवत असताना ताजे नारळ वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळं चटणीला टेस्ट मस्त लागते.

Image credits: gemini
Marathi

नारळ आणि भाजलेले चणे वापरा

नारळ आणि भाजलेल्या चण्याचे प्रमाण सारखेच ठेवावे. अर्धा भाग नारळ आणि पाव भाग डाळ वापरल्यास चटणीला चांगलं टेक्श्चर यायला मदत होते.

Image credits: gemini
Marathi

आंबटपणा कसा आणावा?

चटणीला आंबटपणा येण्यासाठी दोन ते तीन चमचे दही किंवा चिंचेचा लहान तुकडा वापरा. लिंबू रस वापरत असाल तर सर्वात शेवटी त्याचा आहारात समावेश करा.

Image credits: gemini
Marathi

तिखटपणासाठी मिरचीला करा बारीक

चटणीला तिखटपणा यावा म्हणून त्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून टाका. नारळासोबत हिरवाई मिरची बारीक केल्यास टेस्ट मस्त येते.

Image credits: gemini
Marathi

चवीनुसार मिठाचा करा वापर

चवीनुसार आपण मिठाचा वापर करा. त्यामुळं इडलीला चांगली चव येईल. इडलीच्या चटणीला फोडणी देण्यासाठी सुकी लाल मिरची आणि हिंग वापरा.

Image credits: gemini

ट्रेडिशनलमध्येही करा एस्थेटिक लूक, 200 रुपयांत खरेदी करा झुमके

लग्नसोहळ्यासाठी साडीवर परफेक्ट Gold Plated बांगड्या, डिझाइन्स तर पाहा

बोरिंग लूकला करा बाय-बाय! 'रॉयल टच' हवा आहे? हे 7 मिड-लेंथ नेकलेस आहेत तुमच्या स्टाईलचा 'नेक्स्ट लेव्हल' ट्विस्ट!

एजलेस ब्यूटी! नीता अंबानींच्या 8 इअररिंग्स ज्या प्रत्येक वयात खुलून दिसतील