आता बांगड्या आणि ब्रेसलेटला बाय म्हणा, Bracelet Watch सह दिसा स्टायलिशसाडी किंवा लेहेंग्याला परिपूर्ण लुक देण्यासाठी ब्रेसलेट घड्याळ हा एक उत्तम पर्याय आहे. ५०० रुपयांपासून सुरू होणार्या किमतीत विविध प्रकारच्या डिझाइनमध्ये उपलब्ध, ही घड्याळे पारंपारिक आणि आधुनिक लुकसाठी योग्य आहेत.