Mangalsutra Designs to Gift : बायकोचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या सणाला गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट असे नाजूक आणि सिंपल अशा मंगळसूत्रांची डिझाइन नक्की पाहा. या गिफ्टमुळे बायकोच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू दिसेल.
नाइट शिफ्टमध्ये काम करणे शरीराच्या नैसर्गिक घड्याळावर परिणाम करते, ज्यामुळे झोपेच्या समस्या, पचनसंस्थेच्या समस्या, हृदयविकाराचा धोका, लठ्ठपणा, प्रतिकारशक्ती कमी होणे, डोळ्यांचे आरोग्य बिघडणे, मानसिक आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात.
Makar Sankranti 2025 Halwa Dagina Design : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच मकर संक्रांत साजरा करणार असल्यास सेलिब्रेटींसारखे हलव्याचे दागिने ट्राय करू शकता.
पोषण तज्ञांच्या मते, सॅंडविचमध्ये जास्त प्रमाणात टोमॅटो सॉस, मायोनीज, चीज इत्यादींचा वापर केल्याने ते अनहेल्दी होते.
भारतात सीएनजी कार्सची लोकप्रियता वाढण्यामागे इंधनाची बचत, पर्यावरणपूरकता आणि सरकारी प्रोत्साहन ही प्रमुख कारणे आहेत. कमी देखभाल, स्वच्छ इंधन आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्तता हे सीएनजी कार्सचे काही फायदे आहेत.
लहान मुलांच्या जास्त फोन वापरामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर, दृष्टीवर, मानसिक आरोग्यावर, झोपेवर, पाठीच्या कण्यावर आणि लठ्ठपणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.