MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Lalbaugcha Raja Visarjan 2026 Photos : 'ही शान कोणाची...लालबागच्या राजाची', भाविकांकडून विसर्जन मिरवणूकीत जल्लोष

Lalbaugcha Raja Visarjan 2026 Photos : 'ही शान कोणाची...लालबागच्या राजाची', भाविकांकडून विसर्जन मिरवणूकीत जल्लोष

लालबागचा राजा विसर्जनाठी मार्गस्थ झाला आहे. यासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत त्याला निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत.सध्या लालबागचा परिसर गुलालात माखून निघाला आहे.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 25 2026, 01:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बाप्पाला निरोप
Image Credit : Social Media

बाप्पाला निरोप

लालबागमधील नवसाला पावणारा गणपती म्हणून ओखळ असणाऱ्या लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक सुरू झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
ढोल-ताशाच्या ठेक्यावर बाप्पाला निरोप
Image Credit : Social media

ढोल-ताशाच्या ठेक्यावर बाप्पाला निरोप

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला आता निरोप दिला जात आहे. यासाठी भाविकांकडून मोठा जल्लोष केला जात आहे.

Related Articles

Related image1
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या चरणी ३ दिवसांत ४ कोटींचं दान; परदेशी चलनासह सोनं-चांदीचा पाऊस
Related image2
Now Playing
Lalbaugcha Raja | देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह घेतलं बाप्पाचं दर्शन | Ganpati Bappa Morya
35
बाप्पाला पाहण्यासाठी अलोट गर्दी
Image Credit : Social Media

बाप्पाला पाहण्यासाठी अलोट गर्दी

राजाला पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. श्रॉफ बिल्डिंगजवळ राजा पोहोचल्यानंतर त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

45
बाप्पाची भव्य मिरवणूक
Image Credit : Social Media

बाप्पाची भव्य मिरवणूक

बाप्पाची भव्य मिरवणूक लालबाग ते गिरगावपर्यंत पाहण्यासारखी असते. गुलालाची उधळण करत बाप्पाला पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झालेला असतो.

55
राजाचे विसर्जन
Image Credit : Social media

राजाचे विसर्जन

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरू असते. राजाला उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर निरोप दिला जाणार आहे. राजाचे विसर्जनही पाहण्यासारखे असते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Spicy Ice Masala : इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा बर्फाचा मसालेदार स्नॅक कसा बनवायचा?
Recommended image2
Ganesh Visarjan 2026 : बाप्पाला निरोप देण्याची वेळ, जाणून घ्या विसर्जनाचा मुहूर्त आणि पूजा विधी
Recommended image3
Lung Disease Symptoms : फुफ्फुसांच्या आजाराची ही ९ लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका
Recommended image4
Thick Eyebrows : दाट आणि काळ्याभोर भुवया हव्या आहेत? हे ६ घरगुती उपाय नक्की करून पाहा
Recommended image5
Kitchen Tips : स्वयंपाकाचं काम सोपं करण्यासाठी आईने सांगितलेल्या ७ सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या चरणी ३ दिवसांत ४ कोटींचं दान; परदेशी चलनासह सोनं-चांदीचा पाऊस
Recommended image2
Now Playing
Lalbaugcha Raja | देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह घेतलं बाप्पाचं दर्शन | Ganpati Bappa Morya
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved