Lalbaugcha Raja
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लालबागचा राजा मंडळाला कुटुंबासह भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेत बाप्पाचा आशीर्वाद घेतला.