MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • iPhone17 Pro वर धमाकेदार बँक ऑफर, Amazon आणि Flipkart वरील डील्सबद्दल घ्या जाणून

iPhone17 Pro वर धमाकेदार बँक ऑफर, Amazon आणि Flipkart वरील डील्सबद्दल घ्या जाणून

iPhone17 Pro : जर तुम्ही आयफोन १७ प्रो खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील ब्लॅक फ्रायडे सेलचा फायदा घेऊ शकता. हे दोन्ही प्लॅटफॉर्मवर बँक ऑफर्ससह उपलब्ध आहे. 

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Nov 24 2025, 12:35 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
iPhone 17 Pro वर आकर्षक डिस्काउंटची संधी
Image Credit : Apple

iPhone 17 Pro वर आकर्षक डिस्काउंटची संधी

नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 17 Pro वर सूट मिळण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Apple चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Amazon आणि Flipkart या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सध्या बँक ऑफर्ससह कमी किमतीत उपलब्ध आहे. जरी फ्लॅट डिस्काउंट नसला तरी आकर्षक बँक ऑफर्समुळे हा प्रीमियम आयफोन कमी दरात खरेदी करणे शक्य झाले आहे.

25
डिस्प्ले आणि परफॉर्मन्स: दमदार अपग्रेड्स
Image Credit : Getty

डिस्प्ले आणि परफॉर्मन्स: दमदार अपग्रेड्स

यंदाच्या मॉडेलमध्ये Apple ने मोठी सुधारणा केली आहे. iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंचाचा OLED Super Retina XDR डिस्प्ले असून त्यात 120Hz चा स्मूथ रिफ्रेश रेट दिला आहे. या फोनमध्ये Apple ची सर्वात शक्तिशाली A19 Pro चिपसेट बसवली आहे, जी मल्टीटास्किंग, गेमिंग आणि Apple Intelligence फीचर्स आहेत.

Related Articles

Related image1
79,999 रुपयांत लाँच झाला Realme चा धमाकेदार स्मार्टफोन, फीचर्स ऐकून व्हाल हैराण
Related image2
Curved Screen Phone ची स्टाइल की डोकेदुखी, खरेदी करण्यापूर्वी वाचा फायदे आणि तोटे
35
कॅमेरा सेटअप: प्रो-लेव्हल फोटोग्राफी
Image Credit : Apple

कॅमेरा सेटअप: प्रो-लेव्हल फोटोग्राफी

कॅमेराबाबत iPhone 17 Pro नेहमीप्रमाणेच अव्वल कामगिरी करतो. यात 48MP प्रायमरी लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच 18MP फ्रंट कॅमेरामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगची क्वालिटी देखील उत्कृष्ट आहे. फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी ही मोठी अपग्रेड आहे.

45
Amazon Black Friday Sale मधील ऑफर्स
Image Credit : Asianet News

Amazon Black Friday Sale मधील ऑफर्स

  • Amazon वर आता Black Friday Sale सुरु आहे. दिवाळीनंतरचा हा पहिला मोठा सेल असून iPhone 17 Pro वर आकर्षक EMI ऑफर्स दिल्या जात आहेत.
  • SBI क्रेडिट कार्ड EMI: ₹4,000 सूट
  • ICICI व IDFC First Bank EMI: प्रत्येकी ₹4,000 सूट
  • या ऑफर्समुळे ₹1,34,900 किंमतीचा iPhone 17 Pro, सवलतीनंतर ₹1,30,900 मध्ये उपलब्ध आहे.
55
Flipkart Black Friday Sale मधील ऑफर्स आणि एक्सचेंज बोनस
Image Credit : Apple

Flipkart Black Friday Sale मधील ऑफर्स आणि एक्सचेंज बोनस

  • Flipkart वर देखील Black Friday Sale सुरू असून येथे ग्राहकांना बँक ऑफर्सद्वारे ₹3,000 पर्यंत सूट मिळू शकते.
  • SBI, ICICI आणि IDFC First Bank वर EMI व Non-EMI दोन्ही पर्यायांवर ₹3,000 सूट लागू आहे.
  • याशिवाय ₹3,000 चा अतिरिक्त एक्सचेंज बोनसही दिला जात आहे.
  • एक्सचेंजसह iPhone 17 Pro खरेदी आणखी परवडणारी होते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Milton लंच बॉक्सवर तब्बल १,००० रुपयांचा ऑफ, ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये करा खरेदी
Recommended image2
आईवडिलांना भेट द्या 5gm मधील स्टनिंग बँड रिंग, बघा युनिसेक्स 7 फॅन्सी डिझाइन्स
Recommended image3
Kitchen Hacks : स्टीलच्या भांड्यात कधीच ठेवू नका हे पदार्थ, होईल फूड पॉइजनिंग
Recommended image4
Fatty Liver Yoga : फॅटी लिव्हरच्या समस्येवर करा ही योगासने, मिळेल आराम
Recommended image5
Puffer Jacket Cleaning : घरच्याघरी पफर जॅकेट असे करा स्वच्छ, लॉन्ड्रिचा खर्च वाचेल
Related Stories
Recommended image1
79,999 रुपयांत लाँच झाला Realme चा धमाकेदार स्मार्टफोन, फीचर्स ऐकून व्हाल हैराण
Recommended image2
Curved Screen Phone ची स्टाइल की डोकेदुखी, खरेदी करण्यापूर्वी वाचा फायदे आणि तोटे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved