MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Independence Day 2026 Rangoli : स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणात काढण्यासाठी सोप्या रांगोळी, पाहा डिझाइन्स

Independence Day 2026 Rangoli : स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणात काढण्यासाठी सोप्या रांगोळी, पाहा डिझाइन्स

येत्या 15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच शाळेमध्ये झेंडावंदन साजरा करण्यासाठी तुम्ही आवर्जुन तिरंग्याच्या रंगातील रांगोळी काढा. याच्याच काही डिझाइन्स पाहूया.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 08 2026, 01:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
गोलाकार तिरंग्यातील रांगोळी
Image Credit : Youtube

गोलाकार तिरंग्यातील रांगोळी

येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शाळेच्या आवारात किंवा पंटागणात तुम्ही अशी गोलाकार तिरंग्यातील रांगोळी काढू शकता. ही रांगोळी रंग किंवा पेंट कलरनेही काढू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
संस्कार भारती डिझाइनमधील रांगोळी
Image Credit : Youtube

संस्कार भारती डिझाइनमधील रांगोळी

संस्कार भारती डिझाइनमधील तिरंग्याची रांगोळी शाळेच्या झेंडावंदनावेळी अगदी कमी वेळात काढून होईल. यामध्ये तिरंग्याचे रंग भरून सुंदर अशी रांगोळी काढा.

Related Articles

Related image1
Independence Day OTT Releases : आज स्वातंत्र्यदिनाला बघा धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज
Related image2
Independence Day School Decoration : शाळेचा बोर्ड दिसेल 3D सारखा, स्वातंत्र्य दिनासाठी ६ भन्नाट आयडिया
36
हॅप्पी इंडिपेंटेंन्स डे
Image Credit : Youtube

हॅप्पी इंडिपेंटेंन्स डे

हॅप्पी इंडिपेंटेंन्स डे चा टेक्स्ट लिहिलीलेली लहान अशी रांगोळी तुम्ही शाळेच्या एखाद्या कोपऱ्यात काढू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स तुम्हाला ऑनलाइन पाहायला मिळतील.

46
रंगांचे महत्व सांगणारी रांगोळी
Image Credit : Youtube

रंगांचे महत्व सांगणारी रांगोळी

तिरंग्यांतील प्रत्येक रंगांचे महत्व सांगणारी अशी खास रांगोळी नक्कीच तुम्ही शाळेच्या पटांगणात काढू शकता.

56
खास रांगोळी
Image Credit : Youtube

खास रांगोळी

स्वातंत्र्य दिना साजरा करण्यासाठी मोराची डिझाइन असणारी रांगोळी तुम्ही काढून पाहा. यामध्ये तिरंग्याचे रंग भरून रांगोळीला अधिक आकर्षक रूप द्या.

66
स्वातंत्र्याचे प्रतीक असणारी रांगोळी
Image Credit : Pinterest

स्वातंत्र्याचे प्रतीक असणारी रांगोळी

स्वातंत्र्याचे प्रतीक असणारा आणि शांततेचा मेसेज देणारी अशी ही रांगोळी शाळेच्या झेंडावंदन वेळी काढू शकता. यासाठी फार वेळ लागणार नाही.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Instant Curd : फक्त १ तासात बनवा घट्ट आणि मलाईदार दही! जाणून घ्या ही सोपी ट्रिक
Recommended image2
Best Air Fryers : दिवाळी 2026 साठी बजेटमधील ५ बेस्ट एअर फ्रायर्स, ॲमेझॉनवर मिळतायत भन्नाट डील्स
Recommended image3
कोणत्याही ड्रेसवर मॅच होतील असे 7 ट्रेंडी फ्लॅट फूटवेअर
Recommended image4
Horoscope 13th October 2026 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य
Recommended image5
Goddess Durga Mantras : दुर्गा देवीचे 9 पॉवरफुल मंत्र... जपल्यास धन आणि ऐश्वर्य वाढेल, अत्यंत लाभदायक
Related Stories
Recommended image1
Independence Day OTT Releases : आज स्वातंत्र्यदिनाला बघा धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज
Recommended image2
Independence Day School Decoration : शाळेचा बोर्ड दिसेल 3D सारखा, स्वातंत्र्य दिनासाठी ६ भन्नाट आयडिया
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved