MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Whisky Tasting : व्हिस्कीची खरी टेस्ट घ्यायचीय? मग ती पाण्यासोबत प्यावी की बर्फासोबत?

Whisky Tasting : व्हिस्कीची खरी टेस्ट घ्यायचीय? मग ती पाण्यासोबत प्यावी की बर्फासोबत?

मद्यप्रेमींना व्हिस्कीची विशेष आवड असते. प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने पेग बनवतो. पण तुम्हाला व्हिस्कीची खरी टेस्ट अनुभवायची असेल, तर ती नक्की कशी प्यावी? चला जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 15 2026, 01:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
व्हिस्की कशी प्यावी?
Image Credit : Getty

व्हिस्की कशी प्यावी?

दारू पिताना प्रत्येक जण स्वतःचे नियम फॉलो करतो. काही जण फक्त पाणी मिक्स करतात, तर काही जण बर्फाचे खडे टाकतात. अनेक जण कोल्ड्रिंक्सही मिसळतात. पण या सगळ्यामुळे व्हिस्कीची मूळ चव बदलते. व्हिस्कीची खरी आणि अस्सल टेस्ट अनुभवायची असेल, तर ती कशी प्यावी हे आपण आज पाहणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
हे लक्षात ठेवा
Image Credit : our own

हे लक्षात ठेवा

काहीही मिक्स न करता डायरेक्ट व्हिस्की पिण्याला 'नीट' (Neat) म्हणतात. यात तुम्हाला व्हिस्कीची ओरिजिनल टेस्ट समजते. थोडी व्हिस्की ग्लासमध्ये ओतून तो थोडा वेळ बाजूला ठेवा. पिताना ग्लास नाकाजवळ नेऊन पूर्ण वास घेण्याऐवजी, थोड्या अंतरावरून हलका सुगंध घ्या. पहिला छोटा घोट घेऊन जिभेला त्याची सवय होऊ द्या. यामुळे व्हिस्कीची चव छान समजते.

व्हिस्कीत पाणी मिसळल्यास...

व्हिस्कीत थोडं पाणी मिक्स करण्याला "ओपन अप करणं" म्हणतात. यात पाणी आणि इथेनॉलचे अनेक सुगंधी घटक असतात. थोडं पाणी टाकल्याने चव बदलत नाही. पण पाणी जास्त झालं तर व्हिस्कीची चव फिकी पडते. ग्लास अर्धा पाण्याने भरला तर त्याची बॉडी आणि फ्लेवर कमी होतो. पाऊण ग्लास पाणी टाकलं तर ओरिजिनल टेस्ट ओळखणं कठीण होतं.

Related Articles

Related image1
Summer Healthy Drink : उन्हाळ्यात सत्तूचे ज्यूस का प्यावे? जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे आणि सोपी रेसिपी
Related image2
Gen Z Best Drinks : उत्तम आरोग्यासाठी 'जेन झी'ला आवडणारे हे 5 सुपर ड्रिंक्स नक्की ट्राय करा
33
बर्फ (On The Rocks)…
Image Credit : our own

बर्फ (On The Rocks)…

बर्फाचे खडे टाकल्याने व्हिस्कीचं तापमान आणि डायल्यूशन दोन्ही बदलतं. थंडाव्यामुळे सुगंध बाहेर पडण्याचा वेग कमी होतो आणि व्हिस्कीचा सुगंध सौम्य होतो. तसेच अल्कोहोलचा कडकपणाही कमी होतो. बर्फ जसजसा वितळतो, तसतशी व्हिस्कीची चव बदलत जाते. हे प्यायला खूप रिफ्रेशिंग वाटतं.

ग्लास का महत्त्वाचा आहे?

व्हिस्कीची चव योग्य प्रकारे एन्जॉय करण्यासाठी ट्युलिप आकाराचा ग्लास (Tulip-shaped glass) खूप चांगला मानला जातो. याचा खालचा रुंद भाग सुगंध एकत्र करायला आणि वरचा निमुळता भाग तो सुगंध थेट नाकापर्यंत पोहोचवायला मदत करतो. रुंद रॉक्स ग्लास बर्फ टाकण्यासाठी चांगला असतो, पण त्यात सुगंध लवकर उडून जातो. ग्लास नेहमी स्वच्छ आणि वासरहित असावा. तसेच, ग्लास कधीही काठोकाठ भरू नये.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Breast Cancer Symptoms : ब्रेस्ट कॅन्सरची ही ७ लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका
Recommended image2
Anklet Designs : आजच्या तरुणींची मनं जिंकणाऱ्या पैंजण डिझाईन्स
Recommended image3
Better Sleep Foods: रात्री शांत झोप लागण्यासाठी आहारात करा या ६ पदार्थांचा समावेश
Recommended image4
Pimples Home Remedy : सलग ७ दिवस सकाळी उपाशीपोटी हे ड्रिंक प्या, पिंपल्स गायब होतील!
Recommended image5
Happy Panchami 2026 : पंचनीमिनित्त तुमच्या मित्र-परिवाराला पाठवा हे ७५+ खास मेसेजेस आणि कोट्स!
Related Stories
Recommended image1
Summer Healthy Drink : उन्हाळ्यात सत्तूचे ज्यूस का प्यावे? जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे आणि सोपी रेसिपी
Recommended image2
Gen Z Best Drinks : उत्तम आरोग्यासाठी 'जेन झी'ला आवडणारे हे 5 सुपर ड्रिंक्स नक्की ट्राय करा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved