MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 10th Jun 2026 : बुधवारचा सौभाग्य योग देणार यश, ३ राशींना होणार मोठा धनलाभ

Horoscope 10th Jun 2026 : बुधवारचा सौभाग्य योग देणार यश, ३ राशींना होणार मोठा धनलाभ

Horoscope 10th Jun 2026 : १० जून २०२६ रोजी कोणता ग्रह कोणत्या राशीत असेल? या दिवशी कोणते शुभ-अशुभ योग तयार होत आहेत? कोणत्या राशीच्या लोकांना धनलाभ होईल आणि कोणाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jun 10 2026, 08:24 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
10 जून 2026 राशिफल
Image Credit : Asianet News

10 जून 2026 राशिफल

१० जून २०२६, बुधवार रोजी दिवसभर ज्येष्ठ अधिक मासातील दशमी तिथी असेल. या दिवशी सौभाग्य, शोभन, लुंब आणि उत्पात नावाचे ४ शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. ग्रहांच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही. मीन राशीत चंद्र आणि राहूच्या युतीमुळे विष योग कायम राहील. जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल हा दिवस…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
213
मेष राशिफल 10 जून 2026 (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशिफल 10 जून 2026 (Dainik Mesh Rashifal)

ऑफिसमध्ये लोक तुमच्या कामावर लक्ष ठेवू शकतात. भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे खर्च वाढू शकतो. गूढ आणि आध्यात्मिक विषयात तुमची आवड वाढेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्या.

Related Articles

Related image1
Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना या ५ चुका टाळा, नाहीतर प्रमोशन हुकेल!
Related image2
Vastu Tips: मुख्य दरवाजातून करकर आवाज येतोय? हे आहे मोठ्या संकटाचं लक्षण!
313
वृषभ राशिफल 10 जून 2026 (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशिफल 10 जून 2026 (Dainik Vrishbha Rashifal)

महत्त्वाच्या विषयांवर लोक तुमचा सल्ला घेतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.

413
मिथुन राशिफल 10 जून 2026 (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशिफल 10 जून 2026 (Dainik Mithun Rashifal)

खूप दिवसांपासून रखडलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात कामाचा दर्जा सुधारण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करू शकता. काही कामांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. जमीन-मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल.

513
कर्क राशिफल 10 जून 2026 (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशिफल 10 जून 2026 (Dainik Kark Rashifal)

नोकरदार लोकांना अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्यापिण्यावर आणि आरोग्यावर विशेष लक्ष द्यावं. प्रेमसंबंधांना कुटुंबाची परवानगी मिळू शकते.

613
सिंह राशिफल 10 जून 2026 (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशिफल 10 जून 2026 (Dainik Singh Rashifal)

मुलांच्या भविष्याबद्दल मनात चिंता राहील. जुन्या समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतात. कोणत्याही वादात पडणं टाळा. नोकरी बदलण्याचा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावलं उचला. तब्येत बिघडू शकते.

713
कन्या राशिफल 10 जून 2026 (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशिफल 10 जून 2026 (Dainik Kanya Rashifal)

व्यवसायात मोठं यश मिळण्याचे संकेत आहेत. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. घरातील वातावरण आनंदी राहील. एखाद्या सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

813
तुला राशिफल 10 जून 2026 (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तुला राशिफल 10 जून 2026 (Dainik Tula Rashifal)

राजकारणाशी संबंधित लोकांना दबाब जाणवू शकतो. थकवा आणि अशक्तपणाची तक्रार राहील. जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होईल. कोर्ट-कचेरीच्या कामात दिलासा मिळेल.

913
वृश्चिक राशिफल 10 जून 2026 (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशिफल 10 जून 2026 (Dainik Vrishchik Rashifal)

विनाकारण प्रवास टाळणं तुमच्यासाठी चांगलं राहील. नवीन नोकरीत काही आव्हानं समोर येऊ शकतात. महत्त्वाची कागदपत्रं आणि दस्तऐवज सांभाळून ठेवा. एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला सक्रिय भूमिका घ्यावी लागू शकते. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

1013
धनु राशिफल 10 जून 2026 (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशिफल 10 जून 2026 (Dainik Dhanu Rashifal)

व्यवसायातील नवीन प्रयोग टाळलेले बरे. वैवाहिक जीवनात काही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सरकारी कामातील निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. ऑफिसच्या कामात मन कमी लागेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

1113
मकर राशिफल 10 जून 2026 (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशिफल 10 जून 2026 (Dainik Makar Rashifal)

आज तुमची बहुतेक कामं सहजपणे पूर्ण होताना दिसतील. मेहनत आणि संघर्षाचं चांगलं फळ मिळाल्यानं समाधान वाटेल. एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही इतरांना चांगल्या कामांसाठी प्रेरित कराल. सामाजिक कार्यातही तुमचा सहभाग वाढू शकतो.

1213
कुंभ राशिफल 10 जून 2026 (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशिफल 10 जून 2026 (Dainik Kumbh Rashifal)

तुमची बचत खर्च होऊ शकते. लहान मुलांच्या सवयी आणि वागणुकीबद्दल चिंता वाटेल. पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकते. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधात काही तणाव निर्माण होऊ शकतो.

1313
मीन राशिफल 10 जून 2026 (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशिफल 10 जून 2026 (Dainik Meen Rashifal)

कार्यक्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे स्रोत मजबूत होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनात ताळमेळ राहील. सासरच्यांकडून भेटवस्तू मिळू शकते.


Disclaimer
या लेखातील माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना म्हणून घ्यावं.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
4th T20 • IND vs WI
INDIND
Wed, 14 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Ear Chain Designs : कानांचे सौंदर्य वाढवणाऱ्या 'माटी' डिझाईन्स, पाहा कलेक्शन
Recommended image2
Washing Machine Buying Guide : टॉप लोड की फ्रंट लोड? कोणती वॉशिंग मशीन वाचवेल तुमचं वीज बिल?
Recommended image3
Attention Infidelity : जोडीदार बोलताना फोनमध्ये बिझी असतो? ही सवय नातं मोडण्यास ठरू शकते कारणीभूत
Recommended image4
Immunity Boosting Foods : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ नक्की खा
Recommended image5
Nita Ambani Luxury Collection : २४० कोटींचं जेट ते कोट्यवधींचे दागिने; पाहा नीता अंबानींचा थाट
Related Stories
Recommended image1
Vastu Tips : लॅपटॉपवर काम करताना या ५ चुका टाळा, नाहीतर प्रमोशन हुकेल!
Recommended image2
Vastu Tips: मुख्य दरवाजातून करकर आवाज येतोय? हे आहे मोठ्या संकटाचं लक्षण!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved