MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना पाठवा शुभेच्छा, त्यांच्या आशिर्वादाने होईल जीवन सुखी

Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांना पाठवा शुभेच्छा, त्यांच्या आशिर्वादाने होईल जीवन सुखी

मुंबई : गुरुपौर्णिमा १० जुलैला साजरी केली जाणार आहे. आपल्या आयुष्यातील गुरुंचा सन्मान करून त्यांचे आभार माना. त्यांना खास शुभेच्छापत्रे, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाठवून त्यांना वंदन करा. त्यांच्या आशिर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध करा. 

1 Min read
Author : Asianetnews Marathi Stories
| Updated : Jul 10 2025, 08:52 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरु ज्ञानाचे मंदिर, गुरु आत्मा परमेश्वर, गुरु जीवनाचा आधार, गुरु यशाचे द्वार. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
29
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरु जगाची माऊली, सुखाची सावली. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Related Articles

Related image1
Guru Purnima 2025 : देशातील या 5 महान व्यक्तींना गुरुंनी दाखवला यशाचा मार्ग
Related image2
Guru Rahu Transit : या ६ राशींना धनलाभाची संधी, मोठ्या समस्यांमधून होणार सुटका
39
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरु हा संतकुळीचा राजा. गुरु हा प्राणविसावा माझा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
49
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
59
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

ज्याने गुरुमंत्र आत्मसात केला तो भवसागर ही करेल पार. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
69
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट? जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे पदोपदी आहे दरी आणि घाट. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
79
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरुविना मार्ग नाही, गुरु विना ज्ञान नाही, गुरुविना माझे अस्तित्वच नाही. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
89
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरूंचे मार्गदर्शन आणि शिकवण आपल्या जीवनाला यशस्वी बनवो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
99
गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा
Image Credit : Adobe Stock

गुरुपौर्णिमा २०२५ शुभेच्छा

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा: गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! आणखी वाचा : आयुष्यात गुरु नसल्यास Guru Purnima 2024 दिवशी काय करावे? Guru Purnima यंदा कधी? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्तासह पूजा-विधी

About the Author

AM
Asianetnews Marathi Stories
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
नकळतपणे मुली करतात 8 गोष्टी, मुलं हरवून बसतात मन
Recommended image2
2 ग्रॅम सोन्याचे स्मार्ट दागिने, बनवा मॉडर्न मंगळसूत्र ब्रेसलेट
Recommended image3
1 ग्रॅममध्ये बनवा हे 6 दागिने, लहान मुलीच्या उपयोगी येतील
Recommended image4
बांगडीमध्ये ब्रेसलेटचा अंदाज, पहा कफ पॅटर्नमधील 5 ट्रेंडी डिझाइन्स
Recommended image5
कडा सेट: 500 रुपयांत मिळवा शाही थाट, घाला गोल्ड कोटिंग कडा सेट
Related Stories
Recommended image1
Guru Purnima 2025 : देशातील या 5 महान व्यक्तींना गुरुंनी दाखवला यशाचा मार्ग
Recommended image2
Guru Rahu Transit : या ६ राशींना धनलाभाची संधी, मोठ्या समस्यांमधून होणार सुटका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved