- Home
- lifestyle
- Gudi Padwa 2024 निमित्त मित्रपरिवाराला WhatsApp Message, Wishes, Images पाठवून करा हिंदू नववर्षाची सुरूवात
Gudi Padwa 2024 निमित्त मित्रपरिवाराला WhatsApp Message, Wishes, Images पाठवून करा हिंदू नववर्षाची सुरूवात
- FB
- TW
- Linkdin
Happy Gudi Padwa 2024
निळ्या आभाळात शोभते उंच गुढी
नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2024
नूतन वर्ष आणि गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी,
निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
Happy Gudi Padwa 2024
गुढी प्रेमाची उभारूया मनी
औचित्य शुभ मुहूर्ताचे करूनी
विसरूनी जावो दु:ख सारे
स्वागत करू नववर्षाचे!
Happy Gudi Padwa 2024
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2024
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2024
स्वागत करूया नववर्षाचे
उभारून उंच गुढी,
भरूनी वाहो सुखांनी प्रथम
मुहूर्ताची आनंदवडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2024
काळोख्या रात्रीला सोनेरी किरणांचा स्पर्श
आपल्या जीवना नांदो कायम सुख, समाधान अन हर्ष
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2024
नवे वर्ष, नवी सुरुवात
नव्या यशाची, नवी रूजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!