- Home
- lifestyle
- Ganpati Visarjan 2025 Wishes : पुढच्या वर्षी लवकर या...बाप्पाला निरोप देण्यासाठी खास संदेश, शुभेच्छापत्र मित्रपरिवाराला पाठवा
Ganpati Visarjan 2025 Wishes : पुढच्या वर्षी लवकर या...बाप्पाला निरोप देण्यासाठी खास संदेश, शुभेच्छापत्र मित्रपरिवाराला पाठवा
Ganpati Visarjan 2025 : गणपती विसर्जनावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले जातात. अशातच बाप्पाला निरोप देण्यासाठी खास मित्रपरिवाराला मेसेज पाठवू शकता.
15

Image Credit : Asianet News
Ganpati Visarjan 2025 Wishes
बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...!!!
25
Image Credit : Asianet News
Ganpati Visarjan 2025 Wishes
निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...!!!
35
Image Credit : Asianet News
Ganpati Visarjan 2025 Wishes
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आर्शीवाद आता, निरोप घेतो देवा आता पुढच्या वर्षी लवकर या…
45
Image Credit : Asianet News
Ganpati Visarjan 2025 Wishes
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...!!!
55
Image Credit : Asianet News
Ganpati Visarjan 2025 Wishes
रिकामं झालं घर, रिता झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोरया...!!!

