MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • वजन कमी करताय? बेली फॅट कमी करायचंय? मग या पदार्थांचे सेवन लगेच थांबवा!

वजन कमी करताय? बेली फॅट कमी करायचंय? मग या पदार्थांचे सेवन लगेच थांबवा!

फ्रेंच फ्राइज, साखरयुक्त पेये, पांढरे ब्रेड, आइसक्रीम, पिझ्झा, पॅकेज्ड ज्यूस आणि साखरयुक्त कॉफीसारखे पदार्थ वजन कमी होण्यास अडथळा ठरू शकतात. या पदार्थांमध्ये उच्च कॅलरी, अनहेल्दी फॅट्स, साखर असते, ज्यामुळे वजन वाढते. 

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Apr 20 2025, 01:54 PM IST| Updated : Apr 20 2025, 06:44 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
कितीही प्रयत्न केले तरी वजन का कमी होत नाही?
Image Credit : iSTOCK

कितीही प्रयत्न केले तरी वजन का कमी होत नाही?

तर कारण असू शकतं तुमच्या प्लेटमधले 'हे' पदार्थ!

चला पाहूया, कोणते आहेत ते जे तुमचं वजन कमी होऊ देत नाहीत...

29
फ्रेंच फ्राइज आणि बटाट्याचे चिप्स
Image Credit : Getty

फ्रेंच फ्राइज आणि बटाट्याचे चिप्स

तळलेले पदार्थ म्हणजे कॅलरी आणि अनहेल्दी फॅट्सचा स्फोट!

फ्रेंच फ्राइज, चिप्स किंवा बेक्ड बटाट्यात ‘अक्रिलामायड्स’ नावाचं घातक केमिकल असतं जे

वजन वाढवतं

आणि कॅन्सरसाठीही जबाबदार ठरू शकतं.

स्वस्थ पर्याय निवडा – भाज्या किंवा भिजवलेले कडधान्ये खा.

Related Articles

Related image1
तुमचे पोट बिघडल्यास प्या हे 5 हेल्दी ड्रिंक, मिळेल लगेच आराम, वाचा रेसिपी
Related image2
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात येईल सुख-समृद्धी
39
साखरयुक्त ड्रिंक्स (कोल्ड ड्रिंक्स, पॅक ज्यूस)
Image Credit : freepik.com

साखरयुक्त ड्रिंक्स (कोल्ड ड्रिंक्स, पॅक ज्यूस)

गोड पेय म्हणजे "लिक्विड कॅलरी" – पोट भरत नाही पण कॅलरी जास्त मिळतात.

साखर शरीरात चरबीमध्ये रूपांतरित होते

लठ्ठपणा वाढवते

फळ खा, पाणी प्या – पचायला हलकं आणि आरोग्यास फायदेशीर!

49
पांढरे ब्रेड
Image Credit : unsplash

पांढरे ब्रेड

पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर नसतो आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त.

ग्लूटनमुळे पोट फुगते

 वजन नियंत्रणात राहत नाही

ब्रेड खायचाच असेल तर ‘ब्राउन ब्रेड’ किंवा मल्टीग्रेन ब्रेड निवडा.

59
आइसक्रीम
Image Credit : social media

आइसक्रीम

बाजारात मिळणारं आइसक्रीम म्हणजे साखरेचा गोळा!

हाय कॅलरी

हाय फॅट

आणि व्यसनासारखं लुभावणारं

हवं असेलच तर ‘शुगर-फ्री’ किंवा घरगुती फळांच्या बेसवर तयार केलेलं पर्याय निवडा.

69
पिझ्झा
Image Credit : Getty

पिझ्झा

पिझ्झा = मैदा + प्रोसेस्ड चीज + फॅटी टॉपिंग्स

शरीरात चरबी साठवणारा घातक कॉम्बो

पचनास अडथळा आणि वजन वाढ

होममेड व्हेज पिझ्झा हा एक पर्याय असू शकतो पण लिमिटमध्येच!

79
फळांचे पॅकेज्ड ज्यूस
Image Credit : our own

फळांचे पॅकेज्ड ज्यूस

पॅकमध्ये मिळणाऱ्या ज्यूसमध्ये

नैसर्गिक फळं नसतात

असतो केवळ साखर आणि फ्लेवर

यात फायबरही नसतो, त्यामुळे नुसती साखर शरीरात जातं.

फळ खाणं कधीही जास्त चांगलं!

89
साखरयुक्त कॉफी
Image Credit : pixabay

साखरयुक्त कॉफी

ब्लॅक कॉफी ठिक आहे, पण

दूध, साखर आणि सिरप घातलेली कॉफी

म्हणजे एक ‘गुप्त साखरेचा बॉम्ब!’

मेटाबॉलिज्म वाढवायचं असेल तर ब्लॅक कॉफी निवडा – फक्त लिमिटमध्ये!

99
लक्षात ठेवा, ‘कमी खा’ पेक्षा ‘योग्य खा’ हे महत्त्वाचं!
Image Credit : iSTOCK

लक्षात ठेवा, ‘कमी खा’ पेक्षा ‘योग्य खा’ हे महत्त्वाचं!

वजन कमी करणं म्हणजे फक्त डायटिंग नव्हे, तर शहाणपणाने निवड करणं.

ताजं अन्न

नैसर्गिक पदार्थ

पुरेसं पाणी

यामुळे तुमचं वजन टिकून राहतं आणि शरीरही तंदुरुस्त राहतो!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.

Recommended Stories
Recommended image1
Weight Loss : वजन कमी करणे होणार सोपे, ओझेम्पिक औषध भारतात लाँच
Recommended image2
OnePlus 15R लाँच होण्यापूर्वी धमाकेदार फीचर्सची माहिती लीक, वाचा डिटेल्स
Recommended image3
रिसेप्शन पार्टीतील आउटफिट्सवर ट्राय करा हे 7 Platinum Bangle Designs
Recommended image4
Festival Calendar 2026 : पुढील वर्षात होळी, दसरा, दिवाळी कधी? नोट करा तारीख
Recommended image5
प्रत्येक महिलेकडे असावी ही 6 Hair Accessories, लग्नसोहळ्यात वापराल
Related Stories
Recommended image1
तुमचे पोट बिघडल्यास प्या हे 5 हेल्दी ड्रिंक, मिळेल लगेच आराम, वाचा रेसिपी
Recommended image2
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात येईल सुख-समृद्धी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved