MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Cleaning Hacks : काळी पडलेली तांब्या-पितळेची भांडी मिनिटांत होतील चकचकीत, ट्राय करा हे 4 सोपे उपाय

Cleaning Hacks : काळी पडलेली तांब्या-पितळेची भांडी मिनिटांत होतील चकचकीत, ट्राय करा हे 4 सोपे उपाय

सणासुदीच्या दिवसात किंवा रोजच्या देवपूजेत तांब्या-पितळेची काळी पडलेली भांडी घासणं म्हणजे एक मोठं काम वाटतं, नाही का? पण महागडी केमिकल्स वापरण्याऐवजी घरातीलच वस्तूंनी काही मिनिटांत ही भांडी नव्यासारखी चमकवू शकता. कसे ते जाणून घ्या.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 15 2026, 12:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नव्यासारखी होतील भांडी
Image Credit : AI Image

नव्यासारखी होतील भांडी

सणासुदीच्या दिवसात किंवा रोजच्या देवपूजेत वापरली जाणारी तांब्या-पितळेची भांडी हवेतील ओलाव्यामुळे लवकर काळी पडतात. बाजारातील केमिकल स्प्रेऐवजी आपल्या स्वयंपाकघरातील वस्तू वापरून तुम्ही ती पुन्हा नव्यासारखी चमकवू शकता.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती
Image Credit : Getty

स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती

हा सर्वात जलद मार्ग आहे. अर्ध्या कापलेल्या लिंबावर थोडे मीठ लावून भांड्यांवर घासल्यास काळे डाग लगेच नाहीसे होतात. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या. भांडी नव्यासारखी चमकतील.

Related Articles

Related image1
Kitchen Hacks : किचनमधील टाइल्सवरील चिकटपणा काढण्यासाठी खास उपाय, नक्की करा ट्राय
Related image2
Kitchen Tips: घरच्या डाळीला हॉटेलसारखी चव हवीये? फोडणी देताना वापरा सीक्रेट टिप्स
35
2. चिंचेचा कोळ
Image Credit : Getty

2. चिंचेचा कोळ

ही आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली एक पारंपरिक पद्धत आहे. थोडी चिंच पाण्यात भिजवून तिचा कोळ भांड्यांना लावा आणि ५ ते १० मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर स्क्रबरने घासल्यास हट्टी डागही सहज निघून जातात.
45
3. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
Image Credit : Social Media

3. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

एका चमचा बेकिंग सोडामध्ये थोडे व्हाईट व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांड्यांना लावून थोडा वेळ ठेवा आणि नंतर घासून स्वच्छ करा. भांडी नव्यासारखी दिसू लागतील.
55
4. टोमॅटो सॉस किंवा केचप
Image Credit : Asianet News

4. टोमॅटो सॉस किंवा केचप

ऐकायला विचित्र वाटेल, पण टोमॅटो सॉसमधील ॲसिडिक गुणधर्मांमुळे तांब्याची भांडी स्वच्छ होतात. भांड्यांना सॉस लावून १० मिनिटांनी धुतल्यास चांगला परिणाम दिसतो. भांडी धुतल्यानंतर लगेच कोरड्या कापडाने पुसा, नाहीतर पाण्यामुळे पुन्हा डाग पडू शकतात. भांडी घासण्यासाठी नेहमी मऊ स्क्रबर वापरा, म्हणजे ओरखडे पडणार नाहीत.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Wash Sneakers In Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुताय? मग या चुका टाळा
Recommended image2
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image3
Dates Soaked In Milk : दुधात भिजवलेले खजूर खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image4
Blood Pressure Control Diet : बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचाय? मग आहारात करा या 7 पदार्थांचा समावेश
Recommended image5
Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं 'ही' पूर्वसूचना, दुर्लक्ष करू नका
Related Stories
Recommended image1
Kitchen Hacks : किचनमधील टाइल्सवरील चिकटपणा काढण्यासाठी खास उपाय, नक्की करा ट्राय
Recommended image2
Kitchen Tips: घरच्या डाळीला हॉटेलसारखी चव हवीये? फोडणी देताना वापरा सीक्रेट टिप्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved